हायब्रीड टोपाॅलॉजी (Hybrid Topology)

(संकरित संस्थिती). संगणकीय भाषेत संस्थिती (इं. टोपॉलॉजी; Topology) म्हणजे संगणकीय जाळ्यांचे विस्तार करणे. आंतरजाल (Internet) हे हायब्रीड टोपॉलॉजीचे उदाहरण आहे. नेटवर्क टोपॉलॉजी (Network Topology) मधील हायब्रीड टोपॉलॉजी हा एक प्रकार…

ओखमचा वस्तरा (Occam’s Razor)

तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ विल्यम ऑफ ओखम (१२८५‒१३४७) हा तत्त्वज्ञानात प्रसिद्धी पावला, तो त्याच्या नावाने रूढ झालेल्या या वस्तराच्या संकल्पनेमुळे. गृहितांची संख्या निष्कारण वाढू देऊ नये, असे…

फ्रेशे, मॉरिस रेने (Fréchet Maurice René)

फ्रेशे, मॉरिस रेने  (२ सप्टेंबर १८७८ - ४ जून १९७३) मॉरिस रेने फ्रेशे यांचा जन्म मालिन्यी, फ्रान्स (Maligny, France) येथे झाला. त्यांनी पॅरिसमधील लायसी बुफॉ (Lyc'ee Buffon) या शाळेत शिक्षण…

पारेषण वाहिनीचे स्वयं पुनर्योजन (Auto Reclosing of Transmission lines)

विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन पारेषण वाहिन्यांमार्फत केले जाते. प्रत्येक वाहिनीवर नियंत्रण व रक्षण फलक (Control  & Protection Panel) बसवून त्यावर कायमस्वरूपी देखरेख ठेवली  जाते. वाहिनीत काही बिघाड झाला की,…

प्रतिष्ठा तिलक (Pratishtha tilak)

प्रतिष्ठा तिलक : (सुमारे १२ वे शतक). आचार्य नेमिचंद्र रचित प्राकृत, संस्कृत भाषेतील मूर्तीप्रतिष्ठा व स्थापनेसंबंधी हा जैनग्रंथ आहे. एखादी प्रतिमा निर्माण केल्यानंतर त्यावर विशेष मंत्रसंस्कार आदींनी जो विधी केला…

मत्तविलास (Mattavilas)

मत्तविलास : संस्कृत नाटक. पल्लव वंशीय राजा महेन्द्रविक्रम वर्मा रचित मत्तविलास हे प्रहसन सर्वात प्राचीन समजले जाते. साधारणपणे महेन्द्रविक्रम वर्माचा काळ हा सातव्या शतकाच्या सुरुवातीचा मानला जातो. महेन्द्रविक्रम वर्मा हा…

सचित्र हस्तलिखिते (Illuminated Manuscript)

सचित्र हस्तलिखिते : हस्तलिखित ग्रंथ लेखनाचे प्रमुख कारण ज्ञानार्जन हे असले तरी ज्ञान कलेच्या सहाय्याने ते अधिक समृद्ध करण्याची हौसही तत्कालीन लेखनिकांना होती हे ग्रंथ पाहिल्यावर लक्ष्यात येते. लिखाणातील नीटनेटकेपणा,…

रागविचार : इतिहास व स्वरूप (Raag Vichar : History and Structure)

भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते. रागसंकल्पना व्यापक अर्थाने रागविचारात सामावलेली आहे. या रागसंकल्पनेचे स्वरूप जाणण्याकरिता रागांचा ऐतिहासिक दृष्ट्या विचार…

मीन (Min)

एक प्राचीन ईजिप्शियन देव. इ.स.पू. ६०००–३१५० हा त्याचा काळ मानला जातो. सुरुवातीला तो उत्पादकतेशी, धान्यांच्या वाढीशी, काळ्या सुपीक मातीशी संबंधित निर्मितीचा देव म्हणून पूजला जाई. पण कालौघात तो मार्गांचा आणि…

तहानलेल्या वनस्पती (Thirst of Plants)

वनस्पती मुळांच्या साहाय्याने पाणी शोषून घेतात आणि सर्व अवयवांना पुरवितात. फुले, फळे निर्माण होत असताना जरुरीप्रमाणे पाण्याचा पुरवठा करतात. त्यासाठी खोड, फांद्या, पाने यात असलेल्या प्रकाष्ठ वाहिनीमार्फत (Xylem vessels) पाण्याची…

ज्ञानरचनावाद (Constructivism)

पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना-निर्मिती करणे, म्हणजे ज्ञानरचनावाद होय. ज्ञानरचनावाद ही शिक्षणशास्त्रातील नव-संकल्पना असून ती एक अध्ययनाचे तत्त्वज्ञान आहे. ज्यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या…

लेप्टॉन (Lepton)

[latexpage] कणभौतिकीच्या मानक प्रतिकृतीनुसार (standard model) लेप्टॉन हे क्वार्कांप्रमाणेच मूलभूत कण आहेत. लेप्टॉन हे प्रबल आंतरक्रियाशील नसतात आणि अबल व विद्युतचुंबकीय आंतरक्रियांद्वारा क्रियाशील असतात. लेप्टॉनांचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारचे…

नीथ (Neith)

प्राचीन ईजिप्शियन स्त्रीदेवता. ती मस्तकावर दक्षिण ईजिप्तचा लाल मुकुट धारण केलेली, हातात ढाल आणि बाण घेतलेली एक स्त्रीदेवता असून तिला प्राचीन ग्रीक लोक अथेनानामक देवता मानत असत. नीथ ही प्रादेशिक…

यूझेफ पिलसूतस्की (Jozef Pilsudski)

पिलसूतस्की, यूझेफ : (५ डिसेंबर १८६७–१२ मे १९३५). पोलंडमधील एक क्रांतिकारक, मुत्सद्दी व लष्करी सेनानी (मार्शल). पोलंडच्या रशियाविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात त्याचे स्थान अद्वितीय होते. तो एका खालावलेल्या सरदार घराण्यात विल्नो…

टडाओ आंडो (Tadao Ando)

टडाओ आंडो ( १३ सप्टेंबर १९४१ - ) टडाओ आंडो हा एक स्वयंशिक्षित, जगप्रसिद्ध जपानी वास्तुविशारद आहे. आंडो यांना १९९५ साली त्याच्या कामासाठी प्रित्झकर पुरस्काराने गौरविले गेले. आंडो यांचा जन्म,…