अब्जांश उत्प्रेरण (Nanocatalysis)
अब्जांश स्तरावरील रासायनिक अभिक्रियेत सहभाग न घेता अभिक्रियेचा वेग वाढवणारा बाह्य पदार्थ म्हणजे अब्जांश उत्प्रेरक (Nanocatalyst) होय. यांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याच्या प्रक्रियेला अब्जांश उत्प्रेरण म्हणतात. क्रियाप्रेरक ऊर्जा…