नादिरशाह  (Nadir Shah)

नादिरशाह : (१२/२२ ? ऑक्टोबर १६८८ – ९ मे /१९ जून ? १७४७). इराणचा एक बादशहा. तहमास्प कूलीखान किंवा नादीर कुलीबेग या नावांनीही तो इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म खोरासान…

गिरिजादेवी (Girijadevi)

गिरिजादेवी : (८ मे १९२९ – २४ ऑक्टोबर २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील ख्यातनाम ठुमरी गायिका. त्या बनारस आणि सेनिया घराण्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या. त्यांचा जन्म बनारस (उत्तरप्रदेश) येथे…

नौकासन (Naukasana)

योगासनाचा एक प्रकार. या आसनात शरीराची रचना तरंगत्या नौकेसारखी भासते म्हणून या आसनाला नौकासन म्हणतात. हठयोगाच्या प्रमुख ग्रंथात या आसनाचा निर्देश आढळत नाही. परंतु, ‘कपाल कुरण्टक योग’ या सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या…

अण्वस्त्रप्रसारबंदी करार (Treaty on Non-Proliferation of Nuclear Weapons)

अण्वस्त्रांचा, अणुतंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे, अणूऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे, आण्विक निःशस्त्रीकरण आणि पूर्ण निःशस्त्रीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक असा अण्वस्त्रप्रसारबंदी करार (NPT) करण्यात आला. सतरा देशांच्या निःशस्त्रीकरणाच्या…

डीआयएन ( Deutsches Institut für Normung )

डी. आय. एन. ही संज्ञा Deutsches  Institut  für Normung  या जर्मन प्रमाणसंस्थेचे संक्षिप्त रूप आहे. डीआयएन ही जर्मन देशाची राष्ट्रीय पातळीवरची जीवनावश्यक वस्तूंची प्रमाणे तयार करणारी संस्था आहे व ती…

सामताप्रसाद (Samtaprasad)

मिश्र, सामताप्रसाद : (२० जुलै १९२०–३१ मे १९९४). प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्याचे तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीर चौरा येथे नामांकित तबलावादकांच्या घराण्यात झाला. गुडाई (गुदई)…

मोशे दॅयान (Moshe Dayan)

दॅयान, मोशे :  (२० मे १९१५ – १६ ऑक्टोबर १९८१). इझ्राएलचा एक सेनानी व मुत्सद्दी. त्याचा जन्म सधन ज्यू कुटुंबात दगानीया (पॅलेस्टाइन) येथे झाला. वडील श्मुएल शेतकरी होते. त्यांनी सहकारी…

झॉर्झ झाक दांताँ (Georges Jacques Dantaun)

दांताँ, झॉर्झ झाक :  (२६ ऑक्टोबर १७५९–५ एप्रिल १७९४). फ्रेंच राज्यक्रांतीतील एक प्रभावी वक्ता व मुत्सद्दी. त्याचा जन्म आर्सीस्यूरोब ऑबे (शँपेन) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील झाक एक…

Read more about the article दुर्गद्वारशिल्प
अर्नाळा (जि. पालघर) किल्ल्याच्या दरवाजावरील शिल्प.

दुर्गद्वारशिल्प

दुर्ग किंवा गडकोटांच्या दरवाजांवर असलेली शिल्पकला. हे शिल्प प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने, फुले, फळे या स्वरूपांत असते. काही वेळा गणेशपट्टीवर गणपती अथवा इतर देव-देवता विराजमान असतात, तर कधी वेलबुट्टीसारखे नक्षीकाम…

विद्युत आकारांतर (Electrostriction)

विद्युत अपारक (विद्युत असंवाहक वा निरोधक; Dielectric) पदार्थ विद्युत क्षेत्रात ठेवल्यास त्याच्या आकारमानात किंचित बदल (यांत्रिक विरूपण) होतो. या आविष्काराला विद्युत् आकारांतर म्हणतात. गेओर्ख एच. क्व्हिंके (१८३४ — १९२४) व…

शार्ल मॉरीस द तालेरां-पेरीगॉर (Charles Maurice de Talleyrand-Périgord ) 

तालेरां-पेरीगॉर, शार्ल मॉरीस द : (२ फेब्रुवारी १७५४–१७ मे १८३८). फ्रेंच राज्यक्रांतीच्या व क्रांत्युत्तर काळातील एक श्रेष्ठ मुत्सद्दी. पॅरिस येथे सधन घराण्यात जन्म. लहानपणी पायास दुखापत झाल्यामुळे त्यास लष्करी शिक्षण…

तीस वर्षांचे युद्ध (Thirty Years War)

तीस वर्षांचे युद्ध : (१६१८–१६४८). सोळाव्या शतकात उत्तर व पश्चिम यूरोपात प्रबोधन व धर्मसुधारणा या दोन गोष्टींनी जी खळबळ माजली, तीमधून या युद्धाचा उगम झाला. या युद्धाला जरी तीस वर्षांचे…

तुंकू अब्दुल रहमान (Tunku Abdul Rahman Putra Alhaj)

तुंकू अब्दुल रहमान : (८ फेब्रुवारी १९०३–६ डिसेंबर १९९०). मलेशियाच्या संघराज्याचा पहिला पंतप्रधान व आग्नेय आशियाचा एक मान्यवर नेता. त्याच्या कारकीर्दीत मलाया स्वतंत्र होऊन पुढे त्याचे रूपांतर मलेशियाच्या संघराज्यात झाले…

पेडवा (Sardinella fimbriata)

पेडवा माशाचा समावेश क्लुपिफॉर्मिस (Clupeiformes) गणातील क्लुपिइडी (Clupeidae) या मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला फिंब्रिएटा (Sardinella fimbriata) असे आहे. फ्रिंज म्हणजे झालर. याच्या खवल्याचा शेवट झालरीसारखा असतो, म्हणून त्याला…

द्रव्य (Substance)

सर्व दर्शनांमध्ये द्रव्य कशाला मानावे, द्रव्ये किती आहेत, त्यांचे स्वरूप काय इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे. योगदर्शनानुसार  पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांमधील सामान्य धर्म आणि…