जलशुद्धीकरण : सांडपाण्याचा पुनर्वापर ( Recycling of wastewater)
जलशुद्धीकरण केंद्रामधील स्वच्छतागृहे व प्रयोगशाळा यांमधून निघणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त उत्पन्न होणारे सांडपाणी मुख्यतः निवळण टाक्या आणि निस्यंदक येथे होते. निवळणामुळे टाक्यांच्या तळामध्ये बसलेला गाळ आणि निस्यंदकाच्या माध्यमात अडकलेले आलंबित पदार्थ नियमितपणे…