परिरुद्धित बांधकाम इमारती (Confined Masonry Buildings)
भूकंप मार्गदर्शक सूचना २८ परिरुद्धित बांधकाम : परिरुद्धित बांधकामामध्ये सर्वसाधारणपणे खालील भाग समाविष्ट असतात : पारंपरिक दगडी पट्ट्यांचा पाया, आर. सी. बांधकामाचे जोते (Plinth), जोत्यांवर बांधलेल्या विटा किंवा काँक्रीटच्या चिरेबंदी भिंती…
