अहिंसा (Ahimsa / Ahinsa)
पतंजली मुनींनी अष्टांगयोगामध्ये वर्णिलेल्या पहिल्या अंगातील पाच यमांपैकी अहिंसा हा पहिला यम आहे (पातञ्जल योगसूत्र २.३०).‘हिंसेचा अभाव’ असा या संज्ञेचा शब्दश: अर्थ आहे. ‘अहिंसा सर्वथा सर्वदा सर्वभूतानाम् अनभिद्रोहः’ अर्थात कोणत्याही…