मुद्रा (Mudra)
मुद्रा ह्या शब्दाचे सामान्य अर्थ चिह्नांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मोहरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तत्सम वस्तू असे बरेच होत असले तरी योगशास्त्रात हठयोगाशी संबंधित विशिष्ट शारीरिक आकृतिबंध या…
मुद्रा ह्या शब्दाचे सामान्य अर्थ चिह्नांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मोहरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तत्सम वस्तू असे बरेच होत असले तरी योगशास्त्रात हठयोगाशी संबंधित विशिष्ट शारीरिक आकृतिबंध या…
केमाल आतातुर्क : (१२ मार्च १८८१–१० नोव्हेंबर १९३८). तुर्कस्तान प्रजासत्ताकाचा संस्थापक आणि पहिला अध्यक्ष. गाझी मुस्ताफा पाशा हे त्याचे मूळ नाव. सलॉनिक (ग्रीस–त्या वेळी हा भाग तुर्कस्तानच्या आधिपत्याखाली होता) येथील…
माणेकशा, सॅम होरमसजी फ्रामजी जमशेदजी : (३ एप्रिल १९१४—२७ जून २००८). स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फील्डमार्शल. जन्म अमृतसर येथे. शेरवूड कॉलेज नैनिताल व इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून या दोन प्रसिद्ध…
कैसर विल्यम, दुसरा : (२७ जानेवारी १८५९–४ जून १९४१). जर्मनीचा अखेरचा सम्राट व होहेंझॉलर्न घराण्यातील शेवटचा प्रशियाचा राजा. तिसरा फ्रीड्रिख व राणी व्हिक्टोरिया ह्यांचा मुलगा. पॉट्सडॅम येथे जन्म. तो इंग्लंडच्या…
संघर्ष हा जीत-जेत्यांमध्ये असतो, स्त्री-पुरुषात, मालक-कामगारात, माणूस-निसर्गात, धर्माधर्मांत, राष्ट्राराष्ट्रांत असतो. मार्क्सवाद विरुद्ध भांडवलशाही, स्त्रीवाद विरुद्ध पितृसत्ताक पद्धती, पर्यावरणवाद विरुद्ध आधुनिकवाद, मानववाद विरुद्ध निसर्गवाद या प्रकारच्या विचारसरणींमध्ये असणारा विरोध उघड आहे.…
पृथ्वीच्या विषुववृत्तापासून उत्तरेस सुमारे २३° ३०' एवढ्या कोनीय अंतरावर व त्याला समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. कर्कवृत्ताचे अक्षांश सुमारे २३° २७' उत्तर असेही मानले जाते. उत्तर गोलार्धात…
पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दक्षिणेस २३° ३०' एवढ्या कोनीय अंतरावर व त्यास समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात. मकरवृत्ताचे अक्षांश सुमारे २३° २७' दक्षिण असेही मानले जाते. दक्षिण गोलार्धात हिवाळी…
दप्तरी, केशव लक्ष्मण : (२२ नोव्हेंबर १८८०—१९ फेब्रुवारी १९५६). प्रसिद्ध भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत. ‘भाऊजी दप्तरी’ या नावाने ते ओळखले जात. जन्म नागपूर येथे. आईचे नाव गंगाबाई. वडील…
गाबित शिग्माखेळ : होळी सणानिमित्त कोकणच्या गाबीत समाजात सादर होणारे विधीनाट्य म्हणजे शिग्माखेळ होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गाबीत समाजातील लोक होळी सणाला शिग्माखेळ हे विधीनाट्य करतात. होळी सणाला होळीची…
पर्यावरण कायद्यांचे अवलंबन व अंमलबजावणी करीत असताना ‘पर्यावरण प्रयोगशाळा’ विशेष महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्यावरण कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे पर्यावरण…
कॉलबेअर, झां बातीस्त : (२९ ऑगस्ट १६१९—६ सप्टेंबर १६८३). प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी व चौदाव्या लुईचा अर्थमंत्री. रीम्झ येथे एका सधन व्यापारी कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो १६३९ मध्ये युद्ध खात्याचा…
कॉसूथ, लॉयोश : (१९ सप्टेंबर १८०२ — २० मार्च १८९४). हंगेरीतील एक राष्ट्रीय क्रांतिकारक पुढारी. एका खालावलेल्या उमराव घराण्यात मॉनॉक (उत्तर हंगेरी) येथे जन्मला. कायद्याची पदवी घेऊनही त्यास नोकरी मिळाली…
अक्वायनस, सेंट थॉमस : (१२२४/२५—७ मार्च १२७४). मध्ययुगीन कालखंडातील एक धर्मशास्त्रज्ञ आणि राजकीय तत्त्ववेत्ता. त्याने स्थापन केलेला तात्त्विक प्रवाह ‘थॉमिझम’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा सत्यप्रिय असा 'एन्जलिक डॉक्टर' त्याच्या…
चित्रकथी : चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या…
वात, पित्त व कफ यांना आयुर्वेदात त्रिदोष म्हणतात. हे तीन घटक मानवी शरीराच्या अंतर्बाह्य अस्तित्वाला व क्रियांना कारणीभूत असतात. गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून हे तीन दोष शरीरात विशिष्ट प्रमाणात व अनुपातात…