जेददाय स्ट्राँग स्मिथ (Jedediah Strong Smith)

स्मिथ, जेददाय स्ट्राँग (Smith, Jedediah Strong) : (६ जानेवारी १७९९ – २७ मे १८३१). अमेरिकन समन्वेषक आणि फरचा व्यापारी. त्यांचा जन्म अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील बेनब्रिज येथे झाला. स्मिथ बारा वर्षांचे…

फ्रीड्रिक कॉन्रात हॉर्नमान (Friedrich Konrad Hornemann)

हॉर्नमान, फ्रीड्रिक कॉन्रात (Hornemann, Friedrich Konrad) : (१५ सप्टेंबर १७७२ – फेब्रुवारी १८०१ ). आफ्रिकेतील अतिशय धोकादायक व अपरिचित सहारा प्रदेशाचे समन्वेषण करणारे पहिले यूरोपीय समन्वेषक. त्यांचा जन्म जर्मनीतील हिल्दसहाइम…

जॉन हॅनिंग स्पीक (John Hanning Speke)

स्पीक, जॉन हॅनिंग (Speke, John Hanning) : (४ मे १८२७ – १५ सप्टेंबर १८६४). ब्रिटिश समन्वेषक आणि लष्करी अधिकारी. पूर्व आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवरापर्यंत जाणारे पहिले यूरोपीय. नाईल नदीचा उगम व्हिक्टोरिया…

कामील्लो बेन्सो दी काव्हूर    (Camillo Benso, Count of Cavour)

काव्हूर, कामील्लो बेन्सो दी : (१० ऑगस्ट १८१० — ६ जून १८६१).  इटालियन राष्ट्रभक्त व मुत्सद्‌दी. पीडमॉटच्या एका सरदार घराण्यात तूरिन येथे जन्मला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने सार्डिनियाच्या लष्करात नोकरी…

अकादमी (Academy)

अकादमी ही प्राचीन ग्रीसमधील ज्ञानदानाची संस्था होय. तिची स्थापना इ.स.पू.सु. ३८७ मध्ये प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञाने केली. त्या काळात अकादमी हे विद्याप्राप्तीचे माहेरघर होते व अनेक देशांतून तिथे ज्ञानपिपासू विद्यार्थी…

अर्थसंबंध (Sense relations)

अर्थ संबंध : अर्थस्तरावर शब्दांचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या दोन बाजू विचारात घेतल्या जातात. १) शब्दांचे अंगभूत अर्थ २) शब्दांतील परस्पर अर्थसंबंध. प्रस्तुत नोंदीत मुख्यतः शब्दातील परस्पर अर्थसंबंध विचारात घेतले आहेत.…

जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे (Removal of Iron and manganese from Water)

भूगर्भातील पाण्यामध्ये जमिनीतील खनिजे ही लोह आणि मँगॅनीज यांची ऑक्साइड, सल्फाइड, कार्बोनेट आणि सिलिकेट ह्यांच्या विरघळलेल्या व अशुद्ध स्वरूपांत सापडतात. ते खोल तळ्यांच्या गाळामध्ये आणि काही औद्योगिक सांडपाण्यामध्ये सापडतात.  ते…

त्रिकोणाचे प्रकार (Types of Triangle)

[latexpage] त्रिकोणाचे प्रकार  (कोनांवरून) : अ) लघुकोन त्रिकोण : ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन (९०° पेक्षा कमी मापाचे) असतात तो ‘लघुकोन त्रिकोण’.  प्रत्येक समभुज त्रिकोण लघुकोन त्रिकोण असतो. (आ. १.…

लॉर्ड जॉर्ज नाथॅन्येल कर्झन (George Nathanial Curzon, The Marquess Curzon of Kedleston)

कर्झन, लॉर्ड जॉर्ज  नाथॅन्येल : (११ जानेवारी १८५९–२० मार्च १९२५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८९८ ते १९०५ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. हा केडलस्टन हॉल (डर्बिशर) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. लहानपणी…

हवाई परिवहन कारवाया (Air Transportation Operations)

विषयप्रवेश : राष्ट्राची हवाई परिवहन क्षमता देशाच्या एकूण हवाई शक्तीचे अभिन्न अंग असून देशाच्या सुरक्षिततेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. देशाची सीमित मारकशक्ती, कमीत कमी वेळात एका संग्रामक्षेत्रातून दूरवरच्या दुसऱ्या संग्रामक्षेत्रात…

पुरुषोत्तम लाल (Purushottam Lal)

पुरुषोत्तम लाल  : (२८ ऑगस्ट १९२९ - ३ नोव्हेंबर २०१०). पी. लाल. प्रसिद्ध भारतीय इंग्रजी साहित्यिक. मुख्य ओळख कवी म्हणून. ललितलेखक, अनुवादक, समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. जन्म कपूरथला पंजाब…

कपुरथळा संस्थान  (Kapurthala State)

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्व पंजाबमधील एक संस्थान. त्याची लोकसंख्या ३,७८,३८० (१९५१) होती आणि त्याचे क्षेत्रफळ १,६८४ चौ. किमी. असून ब्रिटिश अंमलात हा प्रदेश जालंदर विभागाच्या आयुक्ताच्या देखरेखीखाली होता. त्यात चार शहरे…

जलशुद्धीकरण : पाण्यातील आर्सेनिक काढणे (Removal of Arsenic from Water)

[latexpage] आर्सेनिक हे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असून त्याला धातुसदृश असे म्हणतात.  मानवी शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.  उदा., पाण्यामधून शरीरात गेल्यास हृदयाशी संबंधित परिणाम (Cardiovascular effects), जठर…

अल्-रेहमान‒अल्-रहीम (Al-Rahman‒Al-Rahim)

इस्लामी तत्त्वज्ञानानुसार ईश्वराची नावे. कुराणात (कुरआनात) अल्लाहचे गुणविशेष दाखविणारे ९९ शब्द आहेत. या शब्दांना विशेषण म्हणता येईल. इस्लामी तत्त्वज्ञानानुसार अल्लाह (ईश्वर) निर्गुण-निराकार आहे. यातील निर्गुण हा शब्द गोंधळ घालणारा आहे.…

विद्युत तेजोवलय (Corona)

विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन करण्यासाठी तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून  अति  उच्च व्होल्टता  (Extra High Voltage- EHV) किंवा  परोच्च व्होल्टता  (Ultra High Voltage- UHV) पारेषण वाहिनी योजल्या जातात. काही विशिष्ट परिस्थितीत अशा पारेषण…