सामाजिक सुरक्षितता योजना (Social Security Scheme)
संकटकाळी गरजूंना मदत करणे आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करणे हे सामाजिक सुरक्षिततेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सामाजिक सुरक्षितता ही संकल्पना बहुआयामी व गतिशील असून ती लवचिकही आहे; कारण प्राप्त…