पूर्व प्राथमिक शिक्षण (Pre-Primary Education)
प्राथमिक शिक्षणाला पूरक आणि पायाभूत असलेले शिक्षण. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जन्मापासून किंबहुना जन्मास येण्यापूर्वीपासून या शिक्षणास सुरुवात होते. बालकाच्या जीवनाच्या तयारीची खरी सुरुवात औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून…