रेपो रेट (Repo Rate)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आर. बी. आय.) एक महत्त्वाचे व्याजदरविषयक धोरण. ज्या दराने इतर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारतो, त्याला रेपो रेट असे म्हणतात. तसेच…

आर्थिक साक्षरता (Financial Literacy)

संपत्तीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय. पैसा म्हणजे काय? पैशाच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो? आपल्या जवळचे पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे?…

संध्या रमेश माने (Sandhya Ramesh Mane)

माने, संध्या रमेश : ( ५ एप्रिल १९५७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि समई नृत्यसम्राज्ञी.  त्यांचा जन्म पुणे येथे झाला.  राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या पोटी जन्मलेल्या…

लीलाबाई पेंढारकर (Leelabai Pendharkar)

पेंढारकर, लीलाबाई : (२४ ऑक्टोबर १९१० − ३ फेब्रुवारी २००२). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री. मूक चित्रपटांद्वारा आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये लीलाबाईंचे नाव महत्त्वाचे आहे. लीलाबाईंचे मूळ नाव लीला…

प्रल्हाद भगवानराव शिंदे (Pralhad Bhagwanraw Shinde)

शिंदे, प्रल्हाद भगवानराव ( १९३३- २३ जून २००४). भक्तीगीते, लोकगीते, भीम गीते, कव्वाली गाणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक. त्यांचा जन्म अहमदनगर  जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला.  वडील भगवानराव आणि आई सोनाबाई शिंदे…

रक्तसंक्रमण प्रक्रिया परिचर्या (Blood transfusion procedure nursing)

अपघात, आघात किंवा इतर काही कारणांमुळे अतिरक्तस्राव झाला व शरीरातील रक्त कमी झाले असता रुग्णाला शिरेतून बाह्य रक्तपुरवठा केला जातो, या प्रक्रियेला रक्तसंक्रमण (blood transfusion) असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या…

रॉजर डिकिन्स (Roger Deakins)

डिकिन्स, रॉजर : (२४ मे १९४९). आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रिटिश प्रकाशचित्रकार/चलच्चित्रणकार (Cinematographer). त्यांचा जन्म इंग्लंडमधील टॉर्की, डेवन या शहरात झाला. त्यांचे पूर्ण नाव रॉजर अलेक्झांडर डेकिन्स. त्यांचे वडील बांधकाम कंपनी चालवायचे…

बगाटा जमात (Bagata Tribe)

भारतातील एक आदिवासी जमात. ती भोक्ता, भगाटा, भोगाटा या नावानेही ओळखली जाते. ही जमात ओरिसातील सुमारे ६२ जमातींपैकी एक आहे. या जमातीचे लोक प्रामुख्याने ओडिसा राज्यातील सुंदरगड व कोरापुत या…

प्रभाकर पेंढारकर (Prabhakar Pendharkar)

पेंढारकर, प्रभाकर : (८ सप्टेंबर १९३३ – ७ ऑक्टोबर २०१०). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील मराठी चित्रपट दिग्दर्शक व साहित्यिक आणि सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालणारे व्यक्तिमत्त्व. चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर आणि…

निकोबारी समूह (Nicobari Comunity)

निकोबार बेटावरील एक आदिवासी समूह. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सलग १९ भूभाग असून त्यांपैकी १२ भूभागांवर मानवी वस्ती आहे. त्यात सगळ्यांत मोठा निकोबार भूभाग असून तेथे निकोबारी समूह वास्तव्यास आहेत.…

जॉन रसेल नेपिअर (John Russel Napier)

नेपिअर, जॉन रसेल (Napier, John Russel) : (११ मार्च १९१७ – २ ऑगस्ट १९८७). प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ आणि शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ओल्ड विंडसॉर येथे झाला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक…

रॉबर्ट ब्रूम (Robert Broom)

ब्रूम, रॉबर्ट (Broom, Robert) : (३० नोव्हेंबर १८६६ – ६ एप्रिल १९५१). प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन पुराजीवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील पेझ्ली येथे एका गरीब कुटुंबात झाला. इ. स. १८९५ मध्ये त्यांनी…

मार्गारेट मीड (Margaret Mead)

मीड, मार्गारेट (Mead, Margaret) : (१६ डिसेंबर १९०१ – १५ नोव्हेंबर १९७८). प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. मार्गारेट यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव एडवर्ड आणि आईचे एमिली (नि फोग)…

आहारोपचार पद्धतीतील परिचर्या (Nursing in Diet therapy)

आहाराचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे आहारशास्त्र होय. या संकल्पनेत अन्न, अन्न घटक व अन्नाचे कार्य यांचा समावेश होतो. रुग्णाच्या प्रकृती सुधारणेत वैद्यकीय उपचाराइतकाच त्याचा आहार देखील महत्त्वपूर्ण आहे.…

कमळपक्षी  (Jacana)

पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रीफॉर्मिस (Charadriiformes) गणाच्या वॅडर्स (Waders) या उपगणातील जॅकॅनिडी (Jacanidae) या कुलात कमळपक्ष्याचा (Jacana) समावेश होतो. हा पाणपक्षी असून याच्या जवळपास आठ प्रजाती आहेत. त्यापैकी लांब शेपटीचा कमळपक्षी व कांस्य…