डेरॉन ऐसमोग्लू (Daron Acemoglu)
ऐसमोग्लू, डेरॉन (Acemoglu, Daron) : (३ सप्टेंबर १९६७). आर्मेनियन वंशाचे प्रसिद्ध तुर्की-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि २०२४ च्या नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. त्यांचा जन्म तुर्कस्थानमधील इस्तांबुल येथे झाला. त्यांचे वडील केवोर्क असेमोग्लू…