लहान आतडे / लघ्वांत्र (Small intestine)
मानवी पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव. जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्नमार्गाच्या भागास आतडे (आंत्र) म्हणतात. आतड्याची रचना व कार्य यांवरून त्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) व मोठे आतडे (बृहदांत्र) असे दोन प्रमुख भाग…