पर्यावरणीय आपत्ती (Environment hazards)

नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक…

पवन ऊर्जा (Wind energy)

भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जेचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,८०० मध्ये केला गेला, तर इराणमध्ये इ. स. ६०० मध्ये…

पळस (Flame of the forest)

शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया…

पक्षाघात (Paralysis)

शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर…

पक्षी निरीक्षण (Bird Watching)

पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मनुष्याला आनंद मिळू शकतो. पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि…

पक्षी वर्ग (Class aves)

उडणाऱ्या, द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचे आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात सर्वत्र पक्षी आढळतात. त्यांच्या सु. ९,९५६ जाती असून भारतात सु.…

पक्षी स्थलांतर (Bird migration)

काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत येणे या वर्तणुकीला पक्षी स्थलांतर म्हणतात. शीत प्रदेशात आढळणाऱ्या काही…

पॅरामिशियम (Paramecium)

प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर ८–९ जाती आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामिशियमाची शास्त्रीय नावे पॅरामिशियम कॉडेटम व पॅरामिशियम ऑरेलिया ही…

गांडूळ (Earthworm)

अ‍ॅनेलिडा (वलयी) संघाच्या ऑलिगोकीटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सु. १५० प्रजाती व सु. ३,००० जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणार्‍या गांडुळाचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा आहे. या गांडुळाचा उपयोग प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी…

गवत (Grass)

जगभर विपुल प्रसार असणार्‍या पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ‘ग्रास’ या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या कुलामधील काही जातींतील वनस्पतींचा समावेश केला जातो, कारण या वनस्पती…

खोकड (Fox)

खोकड हा सस्तन प्राणी मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड हा प्राणी कोकरी, लोमडी, छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशाही…

केशर (Saffron)

खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण…

किण्वन (Fermentation)

किण्वन ही एक रासायनिक प्रकिया असून या प्रक्रियेत सजीव पेशी हवाविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करतात. यातून सजीवांना लागणारी ऊर्जा भागश: किंवा पूर्णत: मिळते. या क्रियेला विनॉक्सिश्वसन किंवा विनॉक्सी ग्लायकॉलिसीस असेही…

Read more about the article ओरँगउटान (Orangutan)
ओरॅंगउटान

ओरँगउटान (Orangutan)

सस्तन प्राणी वर्गाच्या पाँजिडी कुलातील एक कपी (बिनशेपटाचे माकड). ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. बोर्निओ व सुमात्रा बेटांच्या समुद्राकाठच्या अरण्यात हा कपी आढळतो. याचे शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे.…

Read more about the article ओक (Oak)
ओक वृक्षाची फळांसह फांदी

ओक (Oak)

फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो. भारतात आढळणार्‍या ओक या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्वर्कस इन्फेक्टोरिया आहे. आतापर्यंत क्वर्कस…