लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंग (Charles John Canning, 1st Earl Canning)
कॅनिंग, लॉर्ड चार्ल्स जॉन : (१४ डिसेंबर १८१२–१७ जून १८६२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील १८५६ ते १८६२ ह्या दरम्यानच्या काळातील गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय. पंतप्रधान जॉर्ज कॅनिंगच्या या कनिष्ठ पुत्राचा जन्म लंडन येथे झाला.…
