एक-प्रावस्था परिवर्तक (Single Phase Inverter)
काही ठिकाणी विद्युत ऊर्जा एकदिश प्रवाहात उपलब्ध असते. एकदिश प्रवाहाची वारंवारता शून्य असते. परंतु काही विद्युत क्षेत्रातील उपकरणांना ५० वारंवारतेची आवश्यकता असते, त्यामुळे आपल्याला परिवर्तकाची गरज भासते. इलेक्ट्रॉनिकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे…