कोरफड (Indian aloe)
लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण भारतात ती…
लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण भारतात ती…
कोबी ही औषधी वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार कॅपिटॅटा) आहे. ही मूलत: भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून यूरोप खंडातील इतर प्रदेशांत तिचा प्रसार झाला आहे. कोबी ही ४०-४५ सेंमी. पर्यंत…
हुसेन, अंबरखान : (१६०३–सु. १६५३). एक मुसलमान संतकवी. त्यांना अंबरहुसेन असेही म्हणतात.त्यांची अंबरहुसेनी ( ओवीसंख्या ८७१) ही भगवद्गीतेवरील टीका प्रसिद्ध आहे. त्यांच्या जन्माचा उल्लेख सिद्धांतचिदंबरी (वैद्यनाथ) या ग्रंथाच्या ‘चिदंबरं-जयंतीस्तोत्र’ या…
हरि केशवजी : (१८०४–१८५८). अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील एक लेखक आणि भाषांतरकार. संपूर्ण नाव हरि केशवजी पाठारे. जन्म मुंबईचा. रेव्हरंड केनी ह्याच्या हाताखाली त्यांनी इंग्रजी भाषेचे उत्तम शिक्षण घेतले. तसेच बाबा…
कोथिंबीर ही एपियसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोरिअँड्रम सॅटायव्हम असे आहे. मूलत: ही दक्षिण यूरोप व आशिया मायनरमधील असून यूरोपात फार प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात ही वनस्पती सर्वत्र पिकविली जात…
कोतवाल हा पक्षी डायक्रूरिडी या पक्षी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायक्रूरस मॅक्रोसेर्कस आहे. आपल्या तकतकीत काळ्या रंगामुळे कोतवाल पक्ष्याला ‘कोळसा’ असेही नाव पडले आहे. आफ्रिकेपासून आशिया, ऑस्ट्रेलियापर्यंत हा पक्षी आढळतो. कोतवाल…
स्टीफन्स, फादर : (१५४९—१६१९). जेझुइट पंथीय मराठी कवी. जन्माने इंग्रज. इंग्लंडच्या बुल्टशर परगण्यातील बोस्टन येथे जन्म. शिक्षण विंचेस्टर येथे. टॉमस स्टीव्हन्स तसेच पाद्री एस्तवाँ या नावांनीही परिचित. ग्रीक-लॅटिन भाषांचा अभ्यास…
हळबे, लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री : (? १८३१–१२ मे १९०४). महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र कादंबरीकार व अद्भुतरम्य कादंबऱ्यांचे अध्वर्यू. त्यांची कौटुंबिक माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न कुटुंबात वाई (जिल्हा सातारा) येथे झाला.…
कारले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॉमोर्डिका चॅरँशिया आहे. या वर्षायू वेलीची बरीच लागवड भारत, मलेशिया, चीन, श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश इ. प्रदेशांत सर्वत्र करतात. भारतात समुद्रसपाटीपासून १,५०० मी.…
पार्श्वभूमी : जमिनीवरील सीमा आखता येतात आणि दिसतातही; पण सागरी सीमा अधोरेखित करणे हे कठीण काम असते आणि त्यातून आंतरराष्ट्रीय संबंधांत तणाव निर्माण होऊ शकतात. त्या सीमेबाहेरील आणि सीमेमधील सागराचा…
कॅक्टेसी हे काटेरी वनस्पतींचे कुल असून त्यात मोठ्या, पर्णहीन, लांब, विविध आकार आणि आकारमानाच्या वनस्पतींचा समावेश होतो. बहुतांशी या वनस्पतींची खोडे रसाळ व मांसल ऊतींची असतात. ऊतींमध्ये पाणी सामावलेले असल्याने…
नमाज म्हणजे इस्लामची उपासनापद्धती. कुणी याला ‘नमाज’ म्हणतात, तर कुणी ‘सलात’ म्हणतात. कारण दोन्ही शब्द समानार्थी आहेत. फरक इतकाच आहे की, सलात हा शब्द अरबी भाषेतील आहे, तर नमाज पर्शियन…
आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. कर्बोदके, प्रथिने व मेद हे ऊर्जा…
विपाक ही आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. अन्न व औषधे कशाप्रकारे कार्य करतात हे सांगण्यासाठी विपाक सांगितले आहेत. खाल्लेल्या अन्नावर पाचक रसांचा जो परिणाम होतो तो चवीच्या (रस) स्वरूपात सांगितला…
भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा आयुर्वेद ग्रंथित स्वरूपात अथर्ववेदात प्रथम दिसतो. मानवी शरीर, सृष्टी व…