आर्यभट, पहिले (Aryabhat, First)
(इ.स. ४७६ – अंदाजे इ.स. ५५०). भारतीय गणित परंपरेतील प्रथम सहस्रकातील पहिले उल्लेखनीय गणितज्ञ. यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित पुरावा नाही परंतु त्यांनी आपल्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात कुसुमपुर येथे ज्ञान प्राप्त…
