अंबरखान हुसेन (Ambarkhan Husain)
हुसेन, अंबरखान : (१६०३–सु. १६५३). एक मुसलमान संतकवी. त्यांना अंबरहुसेन असेही म्हणतात.त्यांची अंबरहुसेनी ( ओवीसंख्या ८७१) ही भगवद्गीतेवरील टीका प्रसिद्ध आहे. त्यांच्या जन्माचा उल्लेख सिद्धांतचिदंबरी (वैद्यनाथ) या ग्रंथाच्या ‘चिदंबरं-जयंतीस्तोत्र’ या…