वंगण तेले : रासायनिक पुरके (chemical additives)
खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे शुध्दिकरण केले जात असताना कमी तापमानाला उत्कलन होणारे वायू, इंधने, द्रावणे आणि अन्य रसायने बाहेर पडतात. उरलेल्या अंशाचे निर्वात वातातवरणात ऊर्ध्वपातन करून वंगण तेलाचा अंश मिळवला…