त्रि-प्रावस्था परिवर्तक (3-Phase Inverter)

[latexpage] विद्युत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे नियमन (Control) व रूपांतर(conversion) केले जाते. एकदिश प्रवाहाला (DC) प्रत्यावर्ती प्रवाहामध्ये (AC) रूपांतर  करण्यासाठी परिवर्तकाचा (Inverter) उपयोग केला जातो. अनेक विद्युत विभागांमध्ये जास्त भार…

कोकम (Kokam butter tree)

कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्सीनिया इंडिका आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत केली जाते.…

कर्दळ (Indian Shot)

कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे…

कोड (Vitiligo)

त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना ‘कोड’ किंवा ‘पांढरे कोड’ म्हणतात. कोड हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे…

अहाळीव (Garden cress)

अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी असून मूळची ईथिओपिया देशातील आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड…

चंद्रशेखर कंबार (Chandrasekhara Kambar)

कंबार,चंद्रशेखर : (२ जानेवारी १९३७). राष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध कन्नड नाटककार, कवी, कादंबरीकार. भारतात साहित्यविषयक सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील घोडगेरी या गावी, एका गरीब लोहार…

आदिजीव संघ (Protozoa)

सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वप्रथम हे प्राणी निर्माण झाले. हे प्राणी अत्यंत सूक्ष्म व एकपेशीय असून खार्‍या वा गोड्या पाण्यात, ओल्या जमिनीत अथवा दमट रेतीमध्ये आजही आढळून येतात. अभ्यासक…

आपटा (Bauhinia racemosa)

आपटा फॅबेसी कुलामधील बौहीनिया  प्रजातीतील शेंगा देणारे, भरपूर व लोंबत्या फांद्यांचे, वेडेवाकडे वाढणारे लहान झाड आहे. याचे शास्त्रीय नाव बौहीनिया रॅसिमोजा आहे. हे भारत, श्रीलंका, चीन इ. देशांतील पानझडी वनांत आढळते. शोभेसाठी बागेतही हे…

आम्लवर्षण (Acid precipitation)

आधुनिक काळातील एक पर्यावरणीय समस्या. कोरड्या किंवा शुष्क स्वरूपातील आम्लकणांचे वातावरणातून भूपृष्ठावर होणारे निक्षेपण. सर्वसामान्यपणे आम्लपर्जन्य (अ‍ॅसिड रेन) म्हणून ओळखले जाते. अ‍ॅसिड प्रेसिपिटेशन ही संज्ञा १८७२ मध्ये रॉबर्ट अँगस स्मिथ यांनी…

आर्द्रभूमी परिसंस्था (Wetland ecosystem)

भूमी आणि जलाशय यांच्या संक्रमण पट्ट्यातील परिसंस्था. भौमिक आणि जलीय प्रणालींच्या संक्रमण भागातील साधारणपणे जलपृष्ठाजवळ किंवा जलपृष्ठाइतकी जलपातळी असलेल्या भूमीवरील परिसंस्था म्हणजे ‘आर्द्रभूमी परिसंस्था’ होय. सागरी किनारा, खारफुटी क्षेत्र, प्रवाळ…

आरोही वनस्पती (Climbers)

काही लांब, पातळ आणि लवचिक खोडे असलेल्या वनस्पती वाढीसाठी इतर वनस्पतींच्या, खडकाच्या किंवा इतर आधाराच्या मदतीने वर चढतात. अशा वनस्पतींना सामान्यपणे ‘आरोही वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये आधाराला घट्ट पकडण्यासाठी खास…

झां-पॉल सार्त्र (Jean-Paul Sartre)

सार्त्र, झां-पॉल : (२१ जून १९०५—१५ एप्रिल १९८०). फ्रेंच साहित्यिक आणि अस्तित्ववाद ह्या आधुनिक तत्त्वज्ञानातील एका प्रमुख व प्रभावी विचारसरणीचा तत्त्ववेत्ता. जन्म पॅरिसचा. त्याचे वडील तो अगदी लहान असतानाच वारले.…

अग्रणी वनस्पती उद्याने (Lead Botanic Gardens)

अग्रणी वनस्पती उद्यान ही पर्यावरण आणि वनमंत्रालयाने जैवविविधता जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने राबविलेली एक संकल्पना आहे. या मंत्रालयाच्या वित्तीय साहाय्यातून २०१३ पर्यंत १३ अग्रणी उद्यानांची  उभारणी करण्यात आली आहे. भारतातील प्रदेशनिष्ठ…

विद्युत् रोध तापमानांक (Resistance Temperature Coefficient)

[latexpage] अनेक धातूंच्या मूळ गुणधर्मांनुसार असे आढळून येते की, एखाद्या धातूच्या संवाहकाचे तापमान वाढविले, तर त्या संवाहकाच्या विद्युत् रोधही वाढतो.  हा गुणधर्म समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. समजा, एखाद्या विशिष्ट…

अवशेषांग (Vestigial Organ)

सजीवांमधील र्‍हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्‍या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. जुन्याच…