जीवन प्रक्रिया (Life process)
सजीवांना निर्जीवापासून वेगळे दर्शविणाऱ्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया म्हणतात. वास्तविक सजीवांमध्ये असणारी सर्व संयुगे आणि मूलद्रव्ये निर्जीव आहेत. परंतु जैवरेणू पेशीबद्ध झाल्याने काही जीवन प्रक्रिया पेशींमध्ये घडून येतात. या जीवन प्रक्रिया…