पायथॅगोरस (Pythagoras)
पायथॅगोरस : (इ.स.पू.सु. ५७५‒४९५). ग्रीक गूढवादी तत्त्वज्ञ, गणितज्ञ व त्याच्या नावाने ओळखण्यात येणार्या तत्त्वज्ञानात्मक पंथाचा संस्थापक. पायथॅगोरसचे स्वत:चे लिखाण उपलब्ध नाही. त्याचे आयुष्य, कार्य व तत्त्वज्ञान यांसंबंधीची माहिती मिळण्याची बरीचशी…