दगडी इमारतींच्या बांधकामात क्षितिज समांतर पट्ट्यांची आवश्यकता (Necessity of horizontal bands in masonry buildings)
भूकंपमार्गदर्शक सूचना १४ क्षितीज पट्ट्यांचे कार्य : दगडी इमारतींमध्ये क्षितिज पट्टे अतिशय महत्त्वपूर्ण भूकंपरोधक वैशिष्ट्य म्हणून कामगिरी करतात. ज्याप्रमाणे पुठ्ठ्याच्या एखाद्या खोक्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पट्ट्या बांधल्या जातात, त्याप्रमाणे दगडी…