नदीमय प्रदेशातील युद्धपद्धती (Operations in Riverine Terrain)

भूभागाचे वैशिष्ट्य : ज्या भूभागात एक किंवा अधिक नद्या, कालवे, पाणीपुरवठ्यासाठी किंवा संरक्षणासाठी खोदलेले पाटबंधारे, त्यांच्या दोन्ही बाजूंस असलेले बांध, शत्रूच्या आगेकूचीस अटकाव करण्यासाठी डावपेची दृष्टिकोनातून योग्य ठिकाणी खोदलेले लांब…

कल्याण गायन समाज (Kalyan Gayan Samaj)

कल्याण (ठाणे जिल्हा) येथील संगीताच्या प्रचार-प्रसार व संवर्धनार्थ कार्यरत असलेली एक नामवंत संस्था. तिची स्थापना दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी १० जुलै १९२६ रोजी देवगंधर्व पं.…

शारदा संगीत विद्यालय (Sharda Sangeet Vidyalaya)

संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी मुंबईतील एक ख्यातनाम संस्था (विद्यालय). या संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई केळकर यांचा जन्म कुरुंदवाड (जि. सांगली) येथे झाला. त्या बालकीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मुंबईत येऊन १९२७ मध्ये…

शून्य (Zero)

फार प्राचीन काळापासून शून्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शून्याच्या संगतीमुळे संख्येच्या किमतीत होणारा बदल हा नेहमीच आनंददायी असतो. शून्य हा बेरीज क्रियेचा 'अविकारक घटक' आहे. म्हणजेच शून्यामध्ये कोणतीही संख्या…

संगीतरत्नाकर (Sangitratnakara)

तेराव्या शतकातील पंडित शारंगदेव यांनी लिहिलेला भरत परंपरेतील एक महत्त्वाचा संगीतविषयक ग्रंथ. हा ग्रंथ म्हणजे प्राचीन संगीतविषयक अनेक ग्रंथांचे सार आहे. या ग्रंथात काही ठिकाणी प्राकृत किवा अर्धमागधी भाषा वापरली…

रक्तधातु (Rakta Dhatu)

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रक्त हा दुसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. शुध्द रक्ताचा रंग लाल असतो. येथे शुध्द रक्त म्हणजे वात, पित्त, कफ…

रसधातु (Rasa Dhatu)

आयुर्वेदानुसार शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रस हा प्रथम क्रमांकाचा धातू आहे. येथे रस म्हणजे खाल्लेल्या अन्नावर जाठराग्नीची प्रक्रिया झाल्यानंतर व त्यातून मल निघून…

Read more about the article ॲलाबॅमा-प्रकरण (Alabama Claims)
कीर्‌सार्ज आणि ॲलाबॅमा नौकांतील युद्ध दर्शविणारे फ्रेंच चित्रकार एद्वार माने यांचे चित्र (१८६४).

ॲलाबॅमा-प्रकरण (Alabama Claims)

अमेरिकेच्या यादवी युद्धातून उद्भवलेले युद्धनौकांबाबतचे प्रसिद्ध प्रकरण. यादवी युद्धाच्या काळात इंग्‍लंडने बांधलेल्या ‘ॲलाबॅमा’, ‘फ्लॉरेडा’, ‘शेनँडोआ’ वगैरे युद्धनौका अमेरिकेतील बंडखोर घटक-राज्यांच्या गटाने खेरदी करून, त्या संघराज्याविरुद्ध वापरण्यास सुरुवात केली. राष्ट्राध्यक्ष लिंकनने ह्याबाबत इंग्‍लंडला…

ॲसिटिक अम्‍ल (Acetic acid)

भौतिक गुणधर्म : एक कार्बनी अम्‍ल. सूत्र CH3·COOH. इतर नावे अथॅनॉइक अम्‍ल, एथॅनॉलाचे अम्‍ल. स्वच्छ, वर्णहीन व द्रवरूप असते. याला तिखट वास असतो. वि.गु. १·०५५, वितळबिंदू १६·७० से., उकळबिंदू ११००…

ग्रीज (Grease)

ग्रीज हे अर्धघन रूपातील वंगण होय. स्थिर यंत्रसामग्री आणि फिरत्या यंत्रभागाचे गंजण्यापासून रक्षण व्हावे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीज वापरावे लागते. चाकांचे बेअरिंग व साट्यासाठी (chasis) घन वंगणे उपयुक्त ठरतात. मूलत:…

अ‍ॅमिनो आम्ले (Amino acids)

[latexpage] अ‍ॅमिनो आम्ले ही कार्बनी संयुगे असून प्रथिनांच्या जडणघडणीतील प्राथमिक घटक आहेत. बहुतांशी प्राण्यांच्या चयापचय क्रियेत काही अ‍ॅमिनो आम्ले महत्त्वाची असतात. शरीरातील प्रथिनांमधील अ‍ॅमिनो आम्लांची जोडणी जनुकांद्वारे होते आणि ही…

कात्सुशिका होकुसाई (Katsushika Hokusai)

होकुसाई, कात्सुशिका : (३१ ऑक्टोबर १७६० – १० मे १८४९). विख्यात जपानी चित्रकार. जन्म एडो ( Edo ), टोकिओ येथे एका गरीब कुटुंबात झाला. मूळ नाव टोकितार. ‘होकुसाई’ हे टोपणनाव.…

गिरीश रघुनाथ कार्नाड (Girish Raghunath Karnad)

कार्नाड, गिरीश रघुनाथ : (१९ मे १९३८- १० जून २०१९). जागतिक रंगभूमीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रमुख भारतीय कन्नड  नाटककार. सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.एक प्रयोगशील नाटककार, अनुवादक, अभिनेते आणि दिग्दर्शक…

होरी (Hori)

उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय प्रामुख्याने कृष्णाच्या रासलीला आणि राधा व गोपिकांच्या संगतीने रंगणारी होळी हा असतो. यातील वर्णन सहसा ब्रज भाषेतच असते. पूर्वी होरी धृपद…

कीटकभक्षक वनस्पती (Insectivorous plants)

वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या (क्लोरोफिल) साहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशी कीटकभक्षक…