कॉफी (Coffee)

कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफियाप्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिकाअसे…

आंतरदेहगुही संघ (Coelenterata)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा…

स्वेदन (Swedan-Ayurveda)

'स्वेदन' ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया आहे. तसेच वातदोष आणि कफदोष ह्यांनी होणाऱ्या रोगांमधे चिकित्सा म्हणून वर्णन केले आहे. ज्या प्रक्रियेमुळे किंवा औषधांमुळे शरीरात घामाची निर्मिती…

स्नेहन (Snehan-Ayurveda)

स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्याचीही प्रक्रिया आहे. स्नेह म्हणजे स्निग्धपदार्थ. ज्यामुळे शरीराला स्निग्धत्व येते, मऊपणा येतो, शरीरात ओलावा निर्माण होतो त्या प्रक्रियेला…

उपकेंद्र स्वयंचलन (Substation Automation)

विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत निर्मिती केली जाते, तेथे विद्युत दाब वाढवून पारेषण वाहिनीमार्फत औद्योगिक केंद्रे वा महानगरात उपकेंद्र स्थापून विद्युत पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी विद्युत दाब कमी करण्यासाठी अवरोहित्र…

शोभा गुर्टू (Shobha Gurtu)

गुर्टू, शोभा विश्वनाथ : (८ फेब्रुवारी १९२५ – २७  सप्टेंबर २००४). हिंदुस्थानी संगीतातील एक प्रसिद्ध ठुमरी गायिका. त्या मूळच्या गोव्याच्या. विवाहापूर्वीचे नाव भानुमती शिरोडकर. त्यांचा जन्म शिरोडकर या सांगीतिक परंपरा…

विद्युत ऊर्जा मापक (Electrical Energy Meters)

विद्युत ऊर्जेचा शोध एकोणिसाव्या  शतकाच्या अखेरीस लागला. टॉमस आल्वा एडिसन यांनी सन १८७९ साली विजेवर चालणारा दिवा ( Electric bulb) शोधून काढला. नीकोला टेस्ला यांनी एसी विद्युत ऊर्जेचा शोध लावला. …

बहादुरशाह जफर (Bahadur Shah Zafar)

बहादुरशाह जफर : (२४ ऑगस्ट १७७५–७ नोव्हेंबर १८६२). भारताचा १९ वा व शेवटचा मोगल सम्राट, तसेच तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता. त्याचे संपूर्ण नाव अबू जफर सिराजुद्दिन मुहम्मद बहादुरशाह. दुसरा बहादुरशाह…

गांधर्व महाविद्यालय, पुणे (Gandharva Mahavidyalaya, Pune)

संगीतशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारी एक ख्यातनाम संस्था. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या निधनानंतर गुरुवर्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या शिष्यांनी निरनिराळ्या शहरांत जी गांधर्व महाविद्यालये स्थापना केली, त्यांपैकीच…

भूकंप आणि विवृत तळमजला इमारती (Open Ground Storey Buildings Vulnerable in Earthquakes)

भूकंप मार्गदर्शक सूचना २१ वैशिष्ट्ये : भारतातील शहरी भागांतील प्रबलित (Reinforced) काँक्रीटच्या बहुमजली इमारती मोठ्या प्रमाणावर प्रचलित होत आहेत.  अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या अनेक बहुमजली इमारतींचे एक वैशिष्ट्य हे आहे…

कुमार गंधर्व (Kumar Gandharva)

कुमार गंधर्व : (८ एप्रिल १९२४ – १२ जानेवारी १९९२). एक सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी (कोमकाली) असून ‘कुमार गंधर्व’ ही पदवी ते…

कृष्णराव गुंडोपंत गिंडे (के. जी.) (Krishnarao Gundopant Ginde)

गिंडे, कृष्णराव गुंडोपंत (के. जी.) : (२६ डिसेंबर १९२५ – १३ जुलै १९९४). भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रातील भातखंडे परंपरेतील एक निष्ठावंत गायक, संगीतज्ञ व संगीत रचनाकार. ते ‘सुजनसुत’ म्हणूनही परिचित…

ॲल्सेस-लॉरेन (Alsace-Lorraine)

ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेला फ्रान्सचा ईशान्येकडील एक प्रदेश. क्षेत्रफळ १५,१८५ चौ.किमी. लोकसंख्या २५,०२,१४९ (१९६८). उत्तरेस लक्सेंबर्ग व जर्मनी, पूर्वेस जर्मनी व दक्षिणेस स्वित्झर्लंड या देशांनी तो सीमित झाला असून ऱ्हाईन नदीने ॲल्सेस जर्मनीपासून वेगळा…

काबा (Kaaba)

इस्लाम धर्मीयांचे पवित्र उपासनागृह. मक्केच्या सर्वश्रेष्ठ मशिदीच्या मध्यभागी असलेली, भुरकट दगडी व संगमरवरात बांधलेली, १२⋅२० मी. लांब, १०⋅६५ मी. रुंद व १५⋅२४ मी. उंचीची ही एकमजली इमारत सर्व इस्लाम जगताचा…

वंगण तेल वर्गीकरण (Classification of lubricants)

वंगण तेलांचे प्रामुख्याने दोन वर्ग आहेत : (१) वाहतुकीच्या वाहनांसाठी वापरली जाणारी मोटर तेले  आणि (२) औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रसामग्रीसाठी वापरली जाणारी औद्योगिक (industrial) तेले.  आंतरराष्ट्रीय पातळीवर या तेलांची त्यांच्या गुणवत्तेवरून…