देवराईचे पुनरुज्जीवन (Regeneration of Sacred Groves)
देवराई म्हणजे स्थानिकांनी श्रद्धेने, भीतीने, देवाच्या नावाने, वर्षानुवर्षे राखलेलं निसर्गनिर्मित जंगल. असा समृद्ध नैसर्गिक वारसा पिढ्यान् पिढ्या जतन केला गेला आहे. त्याचे पावित्र्य देवराईत गेल्यावर अनुभवायला मिळते. वृक्षवेलींची गर्द दाटी,…