अन्न सुरक्षा (Food Security)

सर्व नागरिकांना पुरेसे, वेळेवर आणि सर्वकाळ म्हणजेच बाराही महिने चांगल्या दर्जाचे अन्न मिळणे म्हणजे अन्न सुरक्षा, असे ढोबळ मानाने म्हणता येते. असे अन्न मिळणे हा प्रत्येकाचा मुलभूत मानवी अधिकार आहे.…

ऋत

ही वैदिक संकल्पना असून तिचा समावेश प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींतील प्रमुख संकल्पनांमध्ये होतो. ‘ऋत’ हा शब्द ‘ऋ’ ह्या गतिवाचक धातूपासून बनला आहे. सृष्टिनियमांचे, वैश्विक व्यवस्थेचे संचालन व संतुलन आणि सत्यनिष्ठ नैतिक…

रेमंड डार्ट (Raymond Dart)

डार्ट, रेमंड : (४ फेब्रुवारी १८९३ – २२ नोव्हेंबर १९८८). प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन भौतिकी मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शाखेचे शिक्षण क्वीन्सलंड व सिडनी या विद्यापीठांमध्ये…

ऋण

भटकी अवस्था सोडून वसाहतींमध्ये स्थिर जीवन जगू लागल्यावर विनिमय व अन्य मानवी जीवन व्यवहारांमध्ये ‘ऋण’ ह्या संकल्पनेचा उद्गम झाला असावा. मानवी व्यवहारांचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असल्याने ‘ऋण’ संकल्पनेचे संदर्भ आदिम…

भोलाभाई पटेल (Bholabhai Patel)

पटेल, भोलाभाई : (जन्म- ७ ऑगस्ट १९३४ - २० मे २०१२) - गुजरातमधील एक प्रसिद्ध लेखक, समीक्षक, अनुवादक, संपादक आणि तौलनिक साहित्याचे अभ्यासक. गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील सोजा  येथील एका शेतकरी…

भोगला सोरेन (Bhogla Soren)

सोरेन, भोगला : (जन्म- ४ सप्टेंबर १९५८). संथाली भाषेतील सुप्रसिद्ध नाटककार, कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. बिहारमधील सिंघभूम जिल्ह्यातील (सध्याचे झारखंडमधील पूर्व सिंघभूम) खरबंद  येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक…

वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर (Vasudevshastri Mahadevbhatt Abhyankar)

अभ्यंकर, वासुदेवशास्त्री महादेवभट्ट : (४ ऑगस्ट १८६३ - १४ ऑक्टोबर १९४२). महाराष्ट्रातील विख्यात संस्कृत वैयाकरणी व शास्त्रसंपन्न पंडित. व्याकरणमहाभाष्य  ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार म्हणून ते विशेषतः ओळखले जातात. त्यांचा जन्म…

रुस्तम (Rustam)

रुस्तम : ( इ. स. १६५० ते १६८० दरम्यान हयात). फार्सी कवी. गुजरातमधील नवसारीचे दस्तूर बरजोर कामदीन केकोबाद संजाणांचे शिष्य. संस्कृत, ब्रजभाषा ,फार्सी, पहेलवी या भाषांचे  जाणकार. अरबी, फार्सी, पहेलवी,…

गंगासती (Gangasati)

गंगासती : गंगुबाई. गुजरातमधील प्रसिद्ध संतकवयित्री. त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. लोककथेनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात त्यांचा जन्म १२ व्या ते १४ व्या शतकादरम्यान  राजपारा गावातील राजपूत कुटुंबात झाला.विवाह कहळुभा…

प्रशाशित किंमत (Administered Price)

प्रशासित किंमत. सरकार अथवा मूळ उत्पादक यांनी ठरवून दिलेली वस्तूची किंमत म्हणजे प्रशासकीय किंमत होय. तिला अलवचीक किंमत असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यांवरून वस्तूंच्या किमती ठरतात; परंतु…

आभास खंड (Quasi Rent)

खंडनिभ. कोणत्याही घटकास तात्पुरता मिळणारा अतिरिक्त नफा म्हणजे त्याचा आभास खंड होय. तो खंडासारखा वाटतो; परंतु आर्थिक स्वरूपाचा नसतो. आभास खंडाला खंडसदृश उत्पन्न, तात्पुरता खंड, प्रतिरूप खंड, सम उत्पन्न इत्यादी…

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (Continuous Universal Evaluation)

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. यामध्ये शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सतत केले जाते. आजच्या वैज्ञानिक युगाची…

ईश्वरवाद (Theism)

ईश्वराची सर्वसंमत अशी व्याख्या करणे कठीण आहे. ईश्वर विश्वाचा निर्माता व नियंता आहे, तो परिपूर्ण आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्व सद्‌गुण किंवा कल्याणगुण त्याच्या ठिकाणी परिपूर्णतेने वास करतात व म्हणून…

लाओ-त्झू (Lao-tzu)

लाओ-त्झू : (इ. स. पू. सु. ६०४ — इ. स. पू. सु. ५३१). चिनी तत्त्वज्ञानातील महान आचार्य. लाव् ज या नावानेही तो ओळखला जातो. त्याच्या चरित्राविषयी विश्वसनीय माहिती ज्ञात नाही.…

संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations)

पार्श्वभूमी : संयुक्त राष्ट्रसंघ ही विविध देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने तिची स्थापना करण्यात आली. यापूर्वीची राष्ट्रसंघ ही संघटना प्रभावहीन ठरल्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर…