कृष्णस्वामी सुंदरजी (Krishnaswami Sundarji)
सुंदरजी, जनरल कृष्णस्वामी : (३० एप्रिल १९२८‒९ फेब्रुवारी १९९९). भारताचे अकरावे सरसेनापती. जन्म चिंगलपुट (तमिळनाडू) येथे. त्यांनी बालपणापासूनच सुंदरजी हे नामाभिधान पतकरले. वडील अभियांत्रिक, तर माता शिक्षणक्षेत्रात तज्ज्ञ होत्या. जनरल अरुणकुमार वैद्य हे ३१ जानेवारी १९८६…