नागपंचमी (Nagpanchami)
श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात,म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात.भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन नागासह…
श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात,म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात.भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन नागासह…
जगातील सर्वच प्राथमिक धर्मांमध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे.वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात असावी. मोहें-जो-दडो येथील उत्खननातही नागमूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे…
माघ शु. सप्तमीला केले जाणारे हिंदूंचे एक सौर व्रत. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. शिवाय, मन्वंतराच्या प्रारंभी याच तिथीला सूर्याला रथ प्राप्त झाल्यामुळे…
तमाशातील कथानाट्याचा भाग. ‘वग’ हा शब्द ‘ओघ’ या शब्दापासून आला असे सांगितले जाते; पण सातवाहन राजा हाल याच्या गाहा सत्तसईमध्ये १७२ क्रमांकाच्या गाथेत ‘वग्ग’ हा शब्द ‘समूह’, ‘कळप’ या अर्थांनी…
खंडोबाचा उपासक. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करतात आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास…
देवदेवता, धर्मगुरू, श्रीमंत, सरदार इत्यादिकांस खांद्यावर वाहून नेण्याचे एक वाहन.पालखीला मराठीत ‘मेणा’ व संस्कृतमध्ये ‘शिबिका’ वा ‘आंदोलिका’ म्हणतात. ‘मेणा’ हा शब्द मात्र प्रामुख्याने सन्मान्य व्यक्तींना वाहून न्यावयाच्या साधनालाच लावलेला दिसतो.…
[latexpage] घनता मोजन्याचे उपकरण. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घ. सेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती घ. फूट किंवा पौंड प्रती गॅलन या एककात मोजतात. अभियांत्रिकीमध्ये बऱ्याच वेळा पदार्थाच्या एकक आयतनातील द्रव्याचे…
आठवले, विनायक रामचंद्र : ( २० डिसेंबर १९१८ – ११ ऑगस्ट २०११ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बंदिशकार, संगीतज्ज्ञ, गायक व गानगुरू. त्यांचे पूर्ण नाव विनायक रामचंद्र आठवले. त्यांचा जन्म भोर…
एक आसनप्रकार. ‘मकर’ या शब्दाचा अर्थ मगर. ज्याप्रमाणे मगर पाण्यातून बाहेर येऊन किनाऱ्यावरील वाळूत पोटावर शांत पडून राहते, त्याप्रमाणे या आसनामध्ये संपूर्ण शरीराचा आकार मकराकृती भासतो व विश्रांतीला उपयुक्त ठरतो…
नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव असतात परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा…
(धूलिवंदन). एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी करतात. या उत्सवाचा संबंध कामदहनाशी जोडला जातो. पुराणांत याविषयी…
पालखीच्या बरोबर एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकऱ्यांचा समूह. संतांची किंवा दिंडी काढणाऱ्यांची नावे दिंड्यांना असतात. दिंडी शब्दाचा ‘वीणा’ वा ‘वीणेसारखे एक वाद्य’ असाही एक अर्थ…
[latexpage] वस्तुमान असलेल्या प्रत्येक कणावर गुरुत्व-बल (Gravity force) कार्य करीत असते. त्या बलाला कणाचे वजन (Weight) असे म्हणतात. त्या बलाची दिशा नेहमीच अधोमुख असते. कणांच्या समूहातील प्रत्येक कणाची गुरुत्व-बल अधोमुखच…
महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार. कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मासात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेषतः देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा या भागांत दशावतारी नाटके…
पूर्वी वनस्पतींचे वर्गीकरण हे वनस्पतींचा आकार, पानाफुलांचे दृश्यरूप यावर आधारित असे. नैसर्गिक वर्गांच्या प्रयोगसिद्ध अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की, उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार एका गटातील (Natural Order or Family) वनस्पतींतील जाती (species)…