अटलांटिक सनद (Atlantic Charter)
अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलंडजवळ एका बोटीवर विचार विनिमय करून दि. १४ ऑगस्ट १९४१ रोजी केलेल्या संयुक्त घोषणेस ‘अटलांटिक सनद’…
अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलंडजवळ एका बोटीवर विचार विनिमय करून दि. १४ ऑगस्ट १९४१ रोजी केलेल्या संयुक्त घोषणेस ‘अटलांटिक सनद’…
मॉर्टन कॅप्लन, केनेथ वॉल्ट्झ, ह्यूगो ग्रोशियस, जोसेफ फ्रँकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची व्याख्या करण्यात आणि या संकल्पनेचा विस्तार करण्यात मोठे योगदान दिले. ह्यूगो ग्रोशियसने आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे ‘देशांचा समाज’ असे म्हटले…
आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे काही नवीन व अपारंपरिक दृष्टीकोन आहेत. त्यांतील एक महत्त्वाचा दृष्टीकोन म्हणजे स्त्रीवाद, हा होय. स्त्रियांच्या शोषणाला विरोध करण्यासाठी तसेच त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, लैंगिक हक्क मिळवून देण्यासाठी…
शीतयुद्धाच्या काळात लोकशाहीवादी अमेरिका आणि साम्यवादी सोव्हिएट युनियन यांच्यातील विचारसरणीमधील संघर्षातून अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि सोव्हिएट युनियन व त्यांची मित्र राष्ट्रे यांचे दोन गट तयार झाले. ‘गटनिरपेक्षता’ म्हणजे अमेरिकाप्रणीत…
‘डायस्पोरा’ या इंग्रजी शब्दाचा उगम एका ग्रीक शब्दातून झाला. ज्याचा अर्थ ‘विखुरणे’ असा आहे. डायस्पोरा अर्थात देशांतरित जनसमूह म्हणजे माणसांचा असा समूह जो आपल्या मातृभूमीपासून दूर जाऊन इतर देशांमध्ये स्थायिक…
बूबर, मार्टिन : (८ फेब्रुवारी १८७८ – १३ जून १९६५). या प्रसिद्ध अस्तित्ववादी धार्मिक तत्त्ववेत्यांनी ‘मी-तू’ व ‘मी-ते’ संबंधांची मांडणी केली. त्यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झाला. १८९६ ते १९००…
झोरोॲस्टर (ग्रीक उच्चार) : पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्राच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. तथापि अवेस्ता या धर्मग्रंथाच्या आधुनिक संशोधनावरून त्याचा काळ इ.स.पू. ६५० च्या सुमारास असावा, असे यूरोपीय विद्वान…
एक प्राचीन ईजिप्शियन गौण देवता. पूर्वेकडील वाळवंटातील रहिवासी असून ती सुफलन व पुनर्जन्माची देवता होय. पूर्व दिशेच्या भूमीचे हे मानवीकरण किंवा मानवी रूपातील प्रतीक होय. खेन्तेत ईआबेत म्हणूनही ती परिचित…
थापर, प्राणनाथ : (८ मे १९०६‒२३ जून १९७५). भारताचे माजी भूसेनाप्रमुख. लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात शिक्षण. इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाल्यावर १९२६ मध्ये पहिल्या पंजाब रेजिमेंटमध्ये ते राजादिष्ट अधिकारी म्हणून नियुक्त…
निमित्स, चेस्टर विल्यम : (२४ फेब्रुवारी १८८५‒२० फेब्रुवारी १९६६). अमेरिकेच्या नौसेनेचा फ्लीट अॅड्मिरल. टेक्सस राज्यात फ्रेड्रिक्सबर्ग येथे जन्म. ॲन्नपोलिस येथील नाविक अकादमीचा तो पदवीधर होता. पहिल्या महायुद्धात अमेरिकेच्या पाणबुडी दलाच्या कर्मचारी…
किचेनर, फील्डमार्शल अर्ल होरेशिओ हर्बर्ट : (२४ जून १८५०‒५ जून १९१६). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी. जन्म दक्षिण आयर्लंडमधील लिस्टोएल गावाजवळ. वयाच्या अठराव्या वर्षी वुलिचच्या रॉयल मिलिटरी अकादमीत प्रवेश व वयाच्या एकविसाव्या वर्षी…
गूडेरिआन, हाइन्ट्स : (१७ जून १८८८‒१४ मे १९५४). जर्मन युद्धतंत्रज्ञ व सेनाधिकारी. चिलखती रणगाड्यांच्या युद्धतंत्रात तो निपुण होता. प्रशियात (सध्याचे पोलंड) केल्मनॉ येथे जन्म. २७ जानेवारी १९०८ रोजी जर्मन लष्करात कमिशन. हार्ट, फुलर…
तूरेन, आंरी : (११ सप्टेंबर १६११‒२७ जुलै १६७५). प्रसिद्ध फ्रेंच युद्धनीतिज्ञ व सेनापती. बूयाँच्या जहागिरदार घराण्यात सडॅन येथे जन्म. वयाच्या चौदाव्या वर्षी तो आपल्या चुलत्याकडे लष्करी शिक्षणासाठी गेला. १६३१ मध्ये तो फ्रेंच…
थिमय्या, कोदेंदर सुबय्या : (३१ मार्च १९०६‒१८ डिसेंबर १९६५). भारताचे भूतपूर्व सरसेनापती. जन्म कूर्ग (कर्नाटक) येथे. शालेय शिक्षण बंगलोर येथे व डेहराडून येथील राष्ट्रीय सैनिकी विद्यालयात प्राथमिक लष्करी शिक्षण. त्यानंतर इंग्लंडमधील…
ग्रँट, युलिसिस सिम्पसन : (२७ एप्रिल १८२२—२३ जुलै १८८५). अमेरिकेचा अठरावा अध्यक्ष व कुशल सेनापती. ओहायओ संस्थानात पॉइंट प्लेझंट गावी जन्म. अमेरिकेच्या सैनिकी अकादेमीमध्ये शिक्षण. लष्करी अधिकारी म्हणून नोकरीचा आरंभ (१८४३),…