डेस्कटॉप संगणक (Desktop Computer)

डेस्कटॉप संगणक हा सर्वात सामान्य प्रकारचा सूक्ष्मसंगणक (मायक्रो कॉम्प्युटर; Microcomputer) आहे. संगणकास "डेस्कटॉप" म्हणून संबोधित केले जाते, जेव्हा तो संगणक टेबलावर ठेवला जातो. या प्रकारच्या संगणकास बाह्य स्वरूपात तीन घटक…

बालकेंद्रित शिक्षण (Child Centered Education)

शिक्षण ही संकल्पना १९६०च्या दशकानंतर आकलनशास्त्राचा (Cognitive Science) उदय झाल्यानंतर प्रचारात आली. या संकल्पनेने शिक्षणविषयक विचारांत आणि व्यवहारांत मूलभूत परिवर्तन घडवून आणले आहे. शिक्षणाचा सामाजिक, राजकिय, व्यावहारिक, तात्विक इत्यादी विचार…

शां. भा. देव (Shantaram Bhalchandra Dev)

देव, शांताराम भालचंद्र : (९ जून १९२३–१ ऑक्टोबर १९९६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्त्वज्ञ, भारतीय महापाषाणीय संस्कृतीचे संशोधक आणि पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजचे (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे) निवृत्त संचालक. त्यांचा जन्म…

मार्टिन विल्यम बायेरिंक (Martinus Willem Beijerinck)

बायेरिंक, मार्टिन विल्यम : (१६ मार्च १८५१ – १ जानेवारी १९३१). डच वनस्पतिशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी विषाणूच्या शोधाबरोबरच विषाणूशास्त्र (Virology) या विषयाचा पाया घातला. विषाणू हे इतर सजीवांपेक्षा पुनरुत्पादन करणारी…

परमेश्वरीलाल गुप्त (P. L. Gupta)

गुप्त, परमेश्वरीलाल : (२४ डिसेंबर १९१४ – २९ जुलै २००१). भारतीय नाणकशास्त्राचे विख्यात संशोधक, हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे झाला. शालेय जीवनापासूनच भारतीय…

मेव्ह लीकी (Meave Leakey)

लीकी, मेव्ह : (२८ जुलै १९४२). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. ‘मेव्ह इप्स्ʼ या नावानेही परिचित. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. नॅार्थ वेल्स विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९६५…

लेटोली पाऊलखुणा (Laetoli Footprints)

लेटोली हे पुराजीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. टांझानियातील ओल्डुवायी गॅार्ज या पुरातत्त्वीय स्थळापासून ४५ किमी. अंतरावर असलेले हे स्थळ होमिनिन प्राण्याच्या जगातील सर्वांत प्राचीन पाऊलखुणांसाठी प्रसिद्ध आहे. प्लायोसीन-प्लाइस्टोसीन कालखंडातील (३६…

एथिकल हॅकिंग (Ethical Hacking)

नैतिक अंतर्भेदन. संगणकावर साठवून ठेवलेली महत्त्वपूर्ण माहिती नैतिकतेने अथवा परवानगीने आपल्या संगणकावर पाहणे अथवा बदलविणे यालाच एथिकल हॅकिंग अर्थात नैतिक अंतर्भेदन असे म्हणतात. संगणक-प्रणाली (Computer System) अथवा एकमेकांना जोडलेल्या संगणक-जाळ्यांमध्ये…

मिसेस प्लेस (Mrs. Ples)

मिसेस प्लेस हे दक्षिण आफ्रिकेतील स्टर्कफोंतेन येथे मिळालेल्या एका जीवाश्म प्राण्याचे टोपणनाव आहे. दक्षिण आफ्रिकन जीवाश्मविज्ञ रॉबर्ट ब्रूम (१८६६–१९५१) आणि जॅान टी. रॉबिन्सन (१९२३–२००१) यांना १९४७ मध्ये ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (Australopithecus…

इस्लामी वास्तुकलेतील भौमितिक रचना (Geometric Patterns Of Islamic Architecture)

इस्लामी वास्तुकलेतील फरसबंदी, भित्तिपटले, जाळ्या ह्यांमध्ये मुख्यत: भौमितिक आकारांचा वापर असतो. इस्लामी वास्तुकलेमध्ये मनुष्याकृती, पशुपक्षी यांच्या प्रतिमा, किंवा प्रतिकात्मक चिन्हे यांचा अजिबात वापर करत नाहीत.  घुमटांवरील कोरीव कामातही या रचना…

शालिमार बाग (Shalimar Bagh)

भारतातील जम्मू काश्मीर राज्यात दल सरोवराच्या ईशान्य दिशेला स्थित असलेली ही बाग मुघल शैलीतील भूदृश्य कलेचा नमुना आहे. सहाव्या शतकाच्या काळात प्रवरसेन दुसरा या श्रीनगरच्या राजाने सरोवरापाशी प्रथम या बागेची…

बंगले (Bungalows)

बंगला हा वास्तुप्रकार भारताच्या निवासस्थानातला महत्त्वाचा वास्तुप्रकार. सध्याच्या काळात बंगला म्हणजे जमिनीवर बांधलेले स्वतंत्र घर या रूढार्थाने घेतला जातो. इंग्रजी 'Bungalow' किंवा मराठी 'बंगला' या शब्दच मूळ हिंदी 'बांगला' या…

जलशुद्धीसाठी वनस्पतींचा उपयोग (Phytoremediation of Water)

उथळ पाण्यात, ओल्या चिखलात आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या मुळांना श्वसनासाठी जरुरी असलेला प्राणवायू त्यांच्या आंतररचनेतील वैशिष्ट्यांद्वारे उपलब्ध होतो. पाण्याच्या पातळीवर हवेत असणाऱ्या खोड, फांद्या यांना पानाद्वारे सहज उपलब्ध असलेला प्राणवायू…

भारतातील ब्रिटिशकालीन बंगले (British Bungalows in India)

मैदानी भागात ब्रिटिश शैलीचा प्रभाव प्रथम नागरी भागात जिथे पारंपरिक शैलीची घरे होती तिथे दिसून आला. भारतीय लोक यूरोपियन जीवनशैलीच अनुकरण करू लागले आणि त्याचा प्रभाव त्यांच्या घराच्या बदलत्या शैलीत…