Read more about the article सुरण (Elephants Foot Yam)
सुरणाची पाने

सुरण (Elephants Foot Yam)

सुरण ही वनस्पती कंदवर्गीय असून ती अळूच्या कुलातील आहे. हिंदीमध्ये जिमीकंद, इंग्रजीमध्ये एलेफंट्स फूट यॅम, संस्कृतमध्ये अर्शोघन, कण्डूल, चित्रदण्डक, कन्दनायक, कंदवर्धन, वातारी, ओल, वज्रकंद, चित्रकंद, सुरकंद, रुच्यकंद, सुकंद, गुदामयहर इ.…

Read more about the article घरातील प्रदूषण नियंत्रक वनस्पती (Pollution control plants in house)
arrowhead plant (syngonium podophyllum)

घरातील प्रदूषण नियंत्रक वनस्पती (Pollution control plants in house)

घरातील हवेत होणारे बदल जीविताला धोकादायक ठरत असल्यास त्याला घरातील वायू प्रदूषण म्हणतात.घरातील हवा खेळती नसल्यास ती अशुद्ध व प्रदूषित होते. अशा प्रदूषित हवेचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. घरातील…

Read more about the article मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)
आ. 1 . मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचा संपूर्ण अवशेष.

मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)

मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचे अवशेष 100 वर्षांपूर्वी स्पेनमधील चुनखडकाच्या शिळछाप्यांमध्ये सर्वप्रथम आढळले. पायरेनीज (Pyrenees) व ऐबेरीयन पर्वतरांगांतील गोड्या पाण्याच्या चुनखडकांत सापडलेले हे अवशेष 130-125 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मॉण्टसेशिया विडाली…

रूडोल्फ याकोप कॅमरेअरियस (कॅमरर) (Rudolf Jakob Camerarius)

कॅमरेअरियस, रूडोल्फ याकोप : (१२ फेब्रुवारी १६६५ – ११ सप्टेंबर १७२१). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांनी सर्वप्रथम वनस्पतींमध्ये नर आणि मादी अशी लैंगिक ‍भिन्नता ओळखण्यास विशेष योगदान दिले. कॅमरेअरियस यांचा जन्म ट्यूबिंगेन…

स्रावी स्थायी ऊती (Permanent Tissues)

राळ (रेझीन), श्लेष्मल द्रव्य, म्युसिलेज, सुगंधी तेले, मकरंद, क्षीर अक्षिर व तत्सम पदार्थांच्या स्रवणाशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या पेशीसमूहाला स्रावी ऊती म्हणतात. असे पेशीसमूह वनस्पतीच्या कोणत्याही भागात एकलपणे किंवा सुसंघटित अवयव…

Read more about the article वनस्पती ऊती (Plant Cells)
(अ)  ऊतिकर (विभाजी ऊती). (आ) ऊतिकर (विभाजी ऊती) - एधा पेशी आडव्या छेदात. (इ) ऊतिकर (विभाजी ऊती)- एधा पेशी उभ्या छेदात.

वनस्पती ऊती (Plant Cells)

बहुपेशीय सजीवांमधील समान संरचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशीसमूहाला ऊती (ऊतक) असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वनस्पती ऊतींचे ऊतिकर / विभाजी ऊती (Meristems) व स्थायी ऊती (Permanent tissues) असे दोन मुख्य…

डिकिका बालक (Dikika baby) Selam (Australopithecus)

डिकिका बालक हे ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एकाऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस जीवाश्म बालकाचे नाव आहे. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ झेरेसेनाय ऑलेमसागेड यांना या बालकाचे जीवाश्म (डीआयके-१) इथिओपियात हडारजवळील डिकिका येथे २००० मध्ये सापडले. आजूबाजूच्या कठीण…

ल्युसी (Lucy)

पुरामानवशास्त्राच्या इतिहासात ‘ल्युसीʼ(ए.एल. २८८-१) ही सर्वांत प्रसिद्ध अशी जीवाश्मस्वरूपातील होमिनिड मादी आहे. पुरामानवशास्त्रज्ञ डोनाल्ड जोहानसन व मॉरीस तायेब यांना १९७४ मध्ये ल्युसी या जीवाश्मांचा शोध लागला. इथिओपियात अफार भागात शोध…

मनोवाद (Mentalism)

आपल्याला एखाद्या गोष्टीचा बोध कसा होतो, आपण एखादी गोष्ट समजून घेताना त्यात कोणत्या ज्ञानात्मक प्रक्रिया अनुस्यूत असतात, आपण विचार कशाप्रकारे करतो, लक्षात कसे ठेवतो, कसे शिकतो, समस्या आणि पेच कसे…

चिन्हविज्ञान (Semiotics)

चिन्हविज्ञान : (चिन्हमीमांसा). चिन्हविज्ञान किंवा चिन्हमीमांसा म्हणजे चिन्हांचे अध्ययन करणारी ज्ञानशाखा. चिन्ह म्हणजे काय हा कळीचा प्रश्न आहे.चिन्ह म्हणताक्षणी आपल्या डोळ्यासमोर दृक्‍प्रतिमा येते.बहुतेक काही रस्त्यावरील चिन्हे,संस्थांची चिन्हे,धोक्याची चिन्हे इ.चिन्हविज्ञानात दृक्‍चिन्हांच्या…

यांत्रिक भाषांतर (Machine Translation)

मानवाच्या मदतीने किंवा मदतीशिवाय भाषांतराचे कार्य करणारे संगणकीय यंत्रप्रारूप. पाठाच्या एका नैसर्गिक भाषेतून दुसऱ्या भाषेत केल्या जाणाऱ्या कार्याचा संगणकीय अनुपयोग अशी याची व्याख्या यूरोपीय संघाने दिली आहे. स्वयंचलित भाषांतर हे…

सुसंवाद (Concord)

वाक्यातील कर्ता,कर्म,क्रियापद विशेषण इत्यादी वाक्य घटकांमध्ये  वाक्याच्या अर्थान्वयानाच्या दृष्टीने असणारा संबंध. सुसंवाद हा शब्द तसा दैनंदिन भाषिक व्यवहारात वारंवार कानी पडणारा. ‘त्या दोघांमध्ये सुसंवाद नाही’ असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा…

घटना प्रतिसाद प्रणाली (Incidence Response System)

भारत देश विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींना वारंवार बळी पडतो आणि ही संकटे देशाच्या विकासात व्यत्यय निर्माण करतात. घटना घडते तेव्हा प्रतिसाद व्यवस्थापनाला प्रशासकीय व्यवस्था, नागरी समुदाय आणि विविध…

राष्ट्रीय सुरक्षा धोरण (National Security Policy)

राष्ट्रीय सुरक्षा धोरण हे राष्ट्रीय सुरक्षेची आणि त्यायोगे राष्ट्र-राज्यांच्या राष्ट्रहिताचीसुद्धा काळजी घेते. सुरक्षा प्रश्नांचा अनेकमितीय दृष्टिकोन समजावण्यासाठीच ‘संरक्षण’ धोरण आणि ‘सुरक्षा’ धोरण यांच्यात फ़रक करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेचा उदय…

राष्ट्रीय सामर्थ्य (National Strength)

राष्ट्रीय सामर्थ्य हे राष्ट्र-राज्याच्या राष्ट्रहिताचे रक्षण करू शकण्याच्या क्षमता दर्शवते. राष्ट्रीय सामर्थ्याच्या पारंपरिक व्याख्यांनी ‘सैनिकी क्षमता हा महत्त्वाचा घटक आहे’ असे चित्र नेहमीच उभे केले आहे; कारण राष्ट्रहिताच्या पारंपरिक विश्लेषणाने…