डी ॲनिमा (De Anima)
विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ. मूळ ग्रीक ग्रंथाचे हे लॅटिन नाव असून यामध्ये त्याने सजीव-सृष्टीच्या गुणांबद्दलचे भाष्य केले आहे. या ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे ॲरिस्टॉटलच्या मते, प्रत्येक सजीवाजवळ…