फ्लॉरेन्स नाइटिंगेल ( Florence Nightingale)

नाइटिंगेल, फ्लॉरेन्स   (१२ मे १८२० – १३ ऑगस्ट १९१०). फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुश्रूषा) संस्थापिका होत. त्यांनी सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली. तसेच…

आडत (Factoring)

आडत हा वित्तपुरवठा करण्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये व्यवसाय आपले प्राप्य लेखे किंवा बीजके (Invoice) एका तिसऱ्या पक्षास विकून आपली अल्पकालीन रोखीची गरज भागवितो. या व्यवहारात आडत्या बीजकाची देय रक्कम…

पांढरूक (Sterculia gum)

पांढरूक हा स्टर्क्युलिएसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव स्टर्क्युलिया यूरेन्स आहे. तो मूळचा भारत, म्यानमार आणि श्रीलंका या देशांतील आहे. हा मोठा वृक्ष भारतात कोकण व उत्तर कारवार येथील…

आर्थर कोर्नबर्ग (Arthur Kornberg)

कोर्नबर्ग, आर्थर  (३ मार्च १९१८ – २६ ऑक्टोबर २००७). अमेरिकन वैद्यक आणि जीवरसायनशास्त्रज्ञ. परीक्षा नलिकेत डीएनए संश्लेषण केल्याबद्दल १९५९ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाशास्र या विषयाचे नोबेल पारितोषिकसेव्हेरो ओचोआ या शास्त्रज्ञांसमवेत…

जेरल्ड मॉरिस एडेलमान (Gerald Maurice Edelman)

एडेलमान, जेरल्ड मॉरिस  (१ जुलै १९२९ – १७ मे २०१४.) अमेरिकन वैद्यक (physician) आणि भौतिक रसायनशास्त्रज्ञ. एडेलमान यांनी प्रतिपिंडे (antibodies) एकाच लांब प्रथिनांची बनलेली नसून दोन जड आणि दोन हलक्या प्रथिनांपासून…

पांढरी सावर (Kapok tree)

पांढरी सावर हा पानझडी वृक्ष माल्व्हेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिबा पेंटाण्ड्रा आहे. तो मूळचा मध्य अमेरिकेतील आणि पश्‍चिम आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे. भारताच्या दक्षिण भागात त्याची लागवड केली…

फ्रिट्स झेर्निके (Frits Zernike)

झेर्निके, फ्रिट्स   (१६ जुलै १८८८ – १० मार्च १९६६). डच भौतिकीविज्ञ. सजीव पेशीच्या आंतर्रचना पाहता येतील अशा सूक्ष्मदर्शकाचा शोध लावल्याबद्दल १९५३ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले. झेर्निके यांचा जन्म नेदरलॅंड्समधील…

डॉनल्ड आर्थर ग्लेसर (Donald Arthur Glaser)

ग्लेसर, डॉनल्ड आर्थर   (२१ सप्टेंबर १९२६ – २८फेब्रुवारी २०१३). अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि जैवशास्त्रज्ञ. त्यांनी मूलभूत कणांचे अस्तित्व ओळखणाऱ्या उपकरणाचा (बुद्बुद कोठीचा) शोध लावल्याबद्दल १९६० सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. तसेच…

Read more about the article डेव्हिड अटेनबरो ( David Attenborough)
डेव्हिड अटेनबरो

डेव्हिड अटेनबरो ( David Attenborough)

अटेनबरो ,डेव्हिड  (८ मे १९२६ )‍ विज्ञानप्रसारक आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक दूरदर्शनवरील कार्यक्रम राबविणारे म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे.अटेनबरो यांचा जन्म पश्चिम लंडनमधील इझेलवर्थ या ठिकाणी झाला. त्यांचे वडील लायसेस्टर येथील विद्यापीठात…

पांढरा कुडा (Connessi bark tree)

पांढरा कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचा समावेश ॲपोसायनेसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव होलॅऱ्हीना अँटिडिसेंट्रिका आहे. करवंद, कण्हेरी या वनस्पतीही ॲपोसायनेसी कुलातील आहेत. भारत, म्यानमार, श्रीलंका तसेच…

ऑलिव्हर हार्ट (Oliver Hart)

हार्ट, ऑलिव्हर (Hart, Oliver) : (९ ऑक्टोबर १९४८). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. हार्ट यांना करारांच्या माध्यमातून वाटप होणाऱ्या नियंत्रणाच्या, मालमत्तेच्या आणि निर्णय घेण्याच्या अधिकारांचे अधिक व्यवहारी…

बेंग्ट रॉबर्ट होल्मस्ट्रॉम ( Bengt Robert Holmström)

होल्मस्ट्रॉम, बेंग्ट रॉबर्ट (Holmström Bengt Robert) : (१८ एप्रिल १९४९). ख्यातकीर्त फिनी-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. होल्मस्ट्रॉम यांना २०१६ मध्ये उभयतांच्या करार उपपत्ती (Contract Theory) कार्यपद्धतीबद्दल प्रसिद्ध ब्रिटीश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ…

जव्हारणं (Javharan)

जव्हारणं (विधिनाट्य) : महाराष्ट्रातील पारधी समाजातील महत्त्वपूर्ण विधी. पारधी जमातीत जव्हारणं हे वैशिष्ट्यपूर्ण विधिनाट्य त्यांच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. जंगली जत्रा,जोगणं,देवदेव किंवा जव्हारणं अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या…

कांगावची लढाई (Battle of Kangaw)

पार्श्वभूमी : जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धात आपला सहभाग नोंदविला होता. तोपर्यंत युरोप, रशिया आणि उत्तर आफ्रिका यांतच लढाई सीमित होती. जपानने आशियात ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात रणशिंग…

Read more about the article भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)
आ. १. भौगोलिक आराखडा आणि भारतातील विवर्तनिय भूपट्ट सीमारेषा

भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ४ भौगोलिक आणि भूविवर्तनी विशिष्ट लक्षणे :             भारत इंडोऑस्ट्रेलियन भूपट्टाच्या उत्तर पश्चिम दिशेला असून तो ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागराचा मोठा भाग आणि इतर काही लहान देशांनी…