ताराबाई मोडक (Tarabai Modak)

मोडक, ताराबाई (Modak, Tarabai) : (१९ एप्रिल १८९२ – ३१ ऑगस्ट १९७३). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या चाकण (जि. पुणे) येथील केळकर घराण्यातील. त्यांचा जन्म मुंबई येथे…

गिजुभाई बधेका (Gijubhai Badheka)

बधेका, गिजुभाई (Badheka, Gijubhai) : (१५ नोव्हेंबर १८८५–२३ जून १९३९). आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म चितळ (सौराष्ट्र) येथे झाला. वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा.…

एरिक स्टार्क मॅस्किन (Eric Stark Maskin)

एरिक स्टार्क मॅस्किन : (१२ डिसेंबर १९५०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. मॅस्किन यांना अर्थशास्त्रातील ‘यांत्रिक अभिकल्प सिद्धांत’ (Mechanism Design Theory) या गणिती प्रणालीचा पाया रचल्याबद्दल प्रख्यात पोलिश-अमेरिकन…

डॅन्येल मॅक्फॅडन (McFadden Daniel)

डॅन्येल मॅक्फॅडन : (२९ जुलै १९३७). अमेरिकन अर्थमीतिज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. विविक्त (डिस्क्रीट) निवड सिद्धांत विकसित करून त्याचे आर्थिक विश्लेषण केल्याबद्दल त्यांना २००० मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती…

रॉबर्ट ए. मुंडेल (Robert A. Mundell)

रॉबर्ट ए. मुंडेल : (२४ ऑक्टोंबर १९३२). कॅनेडियन अर्थशास्त्रज्ञ, युरोचे जनक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. मुंडेल यांना चलनविषयक गतिक, पर्याप्त चलन व आंतरराष्ट्रीय विनिमय दर यांसंदर्भातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल १९९९…

मर्टन एच. मिलर (Merton H. Miller)

मिलर, मर्टन एच. : (१६ मे १९२३ – ३ जून २०००). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मिलर यांना वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनाबद्दल अर्थतज्ज्ञ हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)…

हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)

हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ : (२४ ऑगस्ट १९२७ – २२ जून २०२३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मार्कोव्हिट्झ हे न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठामध्ये प्राध्यापक असताना १९९० मध्ये आधुनिक गुंतवणूक…

रॉबर्ट सी. मर्टन (Robert C. Merton)

मर्टन, रॉबर्ट सी. : (३१ जुलै १९४४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल स्मृती पुरस्काराचा सहमानकरी. वित्तीय बाजारपेठांसाठी ब्लॅक-शोलेस-मर्टन प्रतिमान (Model) ही गणिती प्रणाली विकसित केल्याबद्दल १९९७ मध्ये मर्टन यांना मायरॉन स्कोलेश…

जेम्स एम. ब्यूकानन (James M. Buchanan)

ब्यूकानन, जेम्स  एम. : (३ ऑक्टोबर १९१९ – ९ जानेवारी २०१३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. ब्यूकानन यांनी विकसित केलेल्या सार्वजनिक निवड सिद्धांत (Public Choice Theory) या नावीन्यपूर्ण…

बोल्टन समिती (Bolton Committee)

लघुउद्योगांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडमध्ये स्थापन केलेली औद्योगिक समिती. जॉन ई. बोल्टन यांच्या अध्यक्षतेखाली जुलै १९६९ मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीनी लघुउद्योगांचा अभ्यास करून नोव्हेंबर १९७१ मध्ये आपला…

ग्राहक मक्तेदारी (Monopsony)

बाजारात असंख्य विक्रेते मात्र वस्तूंची खरेदी करणारा एकच ग्राहक असतो, त्यास ग्राहक मक्तेदारी म्हणतात. ग्राहक मक्तेदारीमुळे ग्राहकास सौदाशक्ती प्राप्त होऊन तो वस्तूंच्या किंमती कमी करतो. उदा., अमेरिकेतील जनरल मोटर्स कंपनीकडे…

बुकर ताल्यफेर वॉशिंग्टन ( Booker Taliaferro Washington)

वॉशिंग्टन, बुकर ताल्यफेर : (५ एप्रिल १८५६–१४ नोव्हेंबर १९१५). अमेरिकन निग्रो वंशीय शिक्षणतज्ज्ञ, सुधारणावादी नेता आणि निग्रोंचा प्रवक्ता. त्यांचा जन्म व्हर्जिनियातील हेल्सफोर्ड (Franklin County) येथे गुलाम निग्रो माता व गौरवर्णीय…

विष्णु गोविंद विजापूरकर (Vishnu Govind Vijapurkar)

विष्णु गोविंद विजापूरकर : (२६ ऑगस्ट १८६३−१ ऑगस्ट १९२६). धर्मसुधारक, थोर विचारवंत व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. देशपांडे हे त्यांचे मूळ आडनाव. कर्नाटक राज्यातील विजापूर येथील…

आशुतोष मुकर्जी (Ashutosh Mukherjee)

मुकर्जी, आशुतोष : (२९ जून १८६४–२५ मे १९२४). प्रसिद्ध भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. चौदाव्या वर्षी शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी…

आन्तोन सिमायॉनॉव्हिच माकारिएन्को (Anton Semyonovich Makarenko)

माकारिएन्को, आन्तोन सिमायॉनॉव्हिच  : (१३ मार्च १८८८–१ एप्रिल १९३९). रशियन शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म युक्रेनमधील बिलोपिलीआ येथे एका रेल्वेकामगाराच्या कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांची रेल्वेच्या प्राथमिक…