प्राणी (Animal)
प्राणी हे इतर सजीवांपेक्षा, विशेषेकरून वनस्पतींपेक्षा वेगळे आहेत. सर्व प्राण्यांचा समावेश प्राणिसृष्टीत केला जात असून छिद्री संघापासून रज्जुमान संघापर्यंत त्यांचे वर्गीकरण केले गेले आहे (पहा: प्राणिसृष्टी). प्राण्यांच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्राणिविज्ञान…