डॅनिअल शेशमान (Dan Shechtman)
शेशमान, डॅनिअल (२४ जानेवारी १९४१). इस्राएल रसायनशास्त्रज्ञ. भासमान स्फटिकांच्या (क्वासिक्रिस्टल; Quasicrystal) शोधासाठी २०११ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आला. भासमान स्पटिक म्हणजे असे स्फटिक ज्यांमध्ये अणूंची संरचना नियमबद्ध असून…