झाकिर हुसेन (Zakir Hussain)
हुसेन, झाकिर : (८ फेब्रुवारी १८९७–३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी (१९६३). त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण…
हुसेन, झाकिर : (८ फेब्रुवारी १८९७–३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी (१९६३). त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण…
शंकरशेट, जगन्नाथ : (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५). महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे; तथापि ते नाना शंकरशेट या नावानेच…
कोमीनिअस,जॉन एमस : (२८ मार्च १५९२–४ नोव्हेंबर १६७०). चेकोस्लोव्हाकियातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, परिवर्तनवादी व बिशप. त्यांचा जन्म निव्हनिक (चेकोस्लोव्हाकिया) येथे झाला. दारिद्र्यामुळे त्यांचे शिक्षण उशिरा सुरू झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते…
स्वामी कुवलयानंद : (३० ऑगस्ट १८८३–१८ एप्रिल १९६६). एक थोर शारीरिक शिक्षणतज्ज्ञ व योगविद्येचे प्रयोगशील पुरस्कर्ते. पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. त्यांचा जन्म गुजरातमधील डभई येथे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला.…
मेजर थॉमस कँडी : (१३ डिसेंबर १८०४–२६ फेब्रुवारी १८७७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ईस्ट नॉयले (व्हिल्टशर, इंग्लंड) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मॅग्डेलेन कॉलेज…
चार्ल्स विल्यम एलियट : (२० मार्च १८३४–२२ ऑगस्ट १९२६). अमेरिकेतील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व थोर विचारवंत. त्यांचा जन्म बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे एका सामान्य कुटुंबात झाला. हार्व्हर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानतंर तेथेच त्यांनी…
विद्यासागर, ईश्वरचंद्र : (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि…
विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता, त्यांच्यातील कच्चे दुवे (Weak Points), त्यांची शैक्षणिक पातळी इत्यादींचे नैदानिक (Diagnostic) चाचण्यांच्या साह्याने निदान करून योग्य शैक्षणिक उपचारांद्वारे त्यांच्या अध्ययनातील मागासलेपणा दूर करणे, म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय. प्रभावी…
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये जम्मू व काश्मीर या नावाने स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठाचे १९६९ मध्ये विभाजन होऊन जम्मू आणि काश्मीर अशी दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली.…
भारतातील सहावा शैक्षणिक आयोग. यालाच भारतीय शिक्षण आयोग (Indian Education Commission) असेही म्हणतात. याची स्थापना १४ जून १९६४ मध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन संरक्षण सल्लागार डॉ. डी. एच. कोठारी…
गोंय विद्यापीठ. गोवा राज्यातील एकमेव विद्यापीठ. त्याची स्थापना १९८४च्या गोवा विद्यापीठ कायद्यानुसार झाली. या विद्यापीठाची सुरुवात १ जून १९८५ मध्ये पणजी जवळच्या तळेगाव येथील ४२७.४९ एकर जागेमध्ये झाली. पोर्तुगीजांनी सोळाव्या…
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये श्रीनगर येथे जम्मू व काश्मीर या नावाचे एक विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. १९६९ मध्ये या विद्यापीठाची दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली.…
आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून…
मनोभाव (Emotion) यात सुसंवाद निर्माण करून एकमेकांशी भावनिक दृष्ट्या जुळवून घेणे, म्हणजे भावनिक समायोजन होय. संपूर्ण जग भावभावनांनी व्यापले असून त्याचे पडसाद अनेक घटनांद्वारे आपल्या समोर वेळोवेळी येतच असतात. प्रत्येक…
वैयक्तिक शिक्षणावर आधारित एक माध्यमिक शिक्षण तंत्र व आधुनिक अध्यापनपद्धत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ हेलेन पार्कहर्स्ट ( Helen Parkhurst) यांनी १९२० मध्ये हा प्रयोग प्रथम अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील डॉल्टन या गावी एका माध्यमिक…