सावित्री (Sawitri)
सावित्री : महाभारतातील एक प्रसिद्ध पात्र. सावित्रीचे उपाख्यान हे महाभारताच्या वनपर्वात येते. वनवासात असताना युधिष्ठिर मार्कण्डेय ऋषींशी राज्यापहरण आणि द्रुपदकन्या द्रौपदी यांविषयी बोलत असतो. द्रौपदीसारख्या अतिशय भाग्यवान आणि पतिव्रता स्त्रीला…