उच्च शिक्षणाचे खाजगीकरण (Privatization of Higher Education)

नव्वदच्या दशकानंतर खाजगीकरण हा शब्द मानवाच्या सार्वजनिक जीवनाचा मोठा भाग बनला असून आज शासनाद्वारे समाजातील अनेक मुलभूत क्षेत्रांचे खाजगीकरण केले जात आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण घडून आलेल्या…

अभियोग्यता चाचणी (Aptitude Test)

जगातील कोणत्याही दोन व्यक्ती पूर्णत: समान नसून त्यांच्या मानसिक योग्यतेमध्ये व्यक्तिगत फरक असतो. मानसशास्त्रज्ञांनी या मानसिक क्षमतेस अभियोग्यता असे म्हटले आहे. मनोवैज्ञानीकांमध्ये अभीयोग्यतेविषयी मतभिन्नता आहे. काहींच्या मते, ही जन्मजात किंवा…

रात्रशाळा (Night school)

गरीबी, आर्थिक अडचण, अज्ञान, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या; मात्र शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना रात्रीच्या वेळी शिक्षणाची संधी देणारी शाळा म्हणजे रात्रशाळा. समाजात आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण…

नारायण हरि आपटे (Narayan Hari Apte)

आपटे, नारायण हरि : (११ जुलै १८८९ - १४ नोव्हेंबर १९७१). सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात क्रांतिकारक, संपादक, छापखानदार, प्रकाशक, मनोविश्लेषक, चित्रपट- पटकथाकार, वक्ते…

माया धुप्पड (Maya Dhuppad)

धुप्पड, माया : (१५ डिसेंबर १९५६). मराठी साहित्यात बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री, गीतकार, लेखिका आणि समीक्षक. पुणे जिल्ह्यातील खेड हे त्यांचे मुळ गाव. धुप्पड यांनी विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली असून…

ग्रीक शिल्पकला : आर्ष काळ (Greek Sculpture : Archaic Period)

प्राचीन ग्रीक संस्कृती भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला तुर्कीपासून फ्रान्सच्या दक्षिणेपर्यंतच्या अनेक भूभागांमध्ये पसरली होती. ग्रीकांचे इजिप्शियन, सिरियन आणि पर्शियन यांसारख्या इतर लोकांशी जवळचे संपर्क होते. ग्रीक स्वतंत्र शहर-राज्यात राहत होते; परंतु…

घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतू व त्यांचे चयापचय (Household Wastewater : Microbes and their metabolism)

घरगुती सांडपाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दूषितके असतात आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग करणारे सूक्ष्मजंतूसुद्धा असतात. सांडपाण्याच्या शुद्धीकरणामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रकारे केले जाते : (१) वायुजीवी (Aerobic),…

ग्रीक भित्तिचित्रकला (Greek Fresco Painting)

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील ग्रीक पद्धती. ग्रीक चित्रकलेमध्ये भित्तिचित्रांची परंपरा ही मिनोअन व मायसिनीअन कांस्य (ब्राँझ) युगापर्यंत मागे जाते. नॉसस, टायरिन्झ आणि मायसीनी येथील भित्तिलेपचित्रण हे याचेच उदाहरण आहे; परंतु ह्या…

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : पांढऱ्या पृष्ठावरील तंत्र (Greek Pottery Painting : White Ground technique)

प्राचीन ग्रीकमधील अथेन्समध्ये इ.स.पू.सु. सहाव्या शतकाच्या शेवटी उदयास आलेली मृत्पात्रांवरील चित्रकलेतील एक महत्त्वाची चित्र तंत्रपद्धती. या चित्रण पद्धतीत मृत्पात्रावर पांढऱ्या रंगाच्या चुनखडीच्या मातीच्या राळेचा थर देऊन त्यावर रेखांकित आकृत्या व…

Read more about the article ग्रीक मृत्पात्र चित्रकला : लाल आकृत्यांची शैली (Greek Pottery Painting : Red-Figure Pottery)
लाल आकृत्यांच्या शैलीतील क्रॅटर (पात्र)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : लाल आकृत्यांची शैली (Greek Pottery Painting : Red-Figure Pottery)

प्राचीन ग्रीकमध्ये इ.स.पू. साधारण सहाव्या शतकांत निर्माण झालेली काळ्या रंगातील मृत्पात्रांवरील लाल आकृत्यांची चित्रशैली. ही शैली साधारण इ.स.पू. ५३० पासून अथेन्समध्ये उदयास आली आणि ह्या शैलीने आधीच्या काळातील काळ्या आकृत्यांच्या…

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : वन्य बकरी शैली  (Greek Pottery Painting : Wild Goat Style)

आर्ष काळाच्या शेवटी साधारण इ.स.पू. ६५० ते ५७० या काळात दक्षिण व पूर्व आयोनियन बेटांवरील कलाकारांनी मृत्पात्रांवर केलेल्या चित्रणाची शैली. भूमध्यसागराच्या अतिपूर्वेकडील आधुनिक तुर्कस्तानातील प्राचीन ग्रीक नगरी मायलीटस (Miletus), कीऑस…

ब्रह्मवैवर्त पुराण (Brahmavaivart Puran)

ब्रह्मवैवर्त पुराण : प्राचीन पुराणांपैकी एक पुराण. श्रीकृष्णाने ब्रह्माचे केलेले विवरण यात असल्यामुळे या पुराणाला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. दक्षिणेत यालाच ब्रह्मकैवर्त पुराण असे म्हणतात. आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक…

मानव विकास अहवाल (Human Development Report)

मानव विकास अहवाल हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम - यूएनडीपी) अंतर्गत प्रसिद्ध केला जातो. १९९० मध्ये प्रसिद्ध झालेला जागतिक पातळीवरील पहिला मानव विकास अहवाल या संस्थेचे…

Read more about the article बाबूराव पेंढारकर (Baburao Pendharkar)
बाबूराव पेंढारकर यांची एक भावमुद्रा

बाबूराव पेंढारकर (Baburao Pendharkar)

पेंढारकर, दामोदर ऊर्फ बाबूराव : (२२ जून १८९६ – ९ नोव्हेंबर १९६७). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक गोपाळराव आणि राधाबाई…

स्वयंचलन (Automation)

प्रणाली, पद्धत व तंत्र यांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी होऊन यंत्र आणि तंत्र यांचा वापर वाढत जातो, त्यास स्वयंचलन म्हणतात. म्हणजेच कमीत कमी श्रमशक्तीचा वापर किंवा मानवी नियंत्रणाशिवाय यंत्र व तंत्र…