विमा संख्याशास्त्रज्ञ (Actuary)
विमा व्यवसायांत विमाशास्त्राचा उपयोग करून विमा पर्यायांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणाऱ्यास विमा संख्याशास्त्रज्ञ असे म्हणतात. विमा संख्याशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा असून जिचा उपयोग प्रामुख्याने विमा व्यवसायांत केला जातो. विमा संख्याशास्त्र…
