संस्थात्मक गुंतवणूकदार (Institutional Investors)

ठेवीदारांच्या अथवा आपल्या संस्थेतील सभासदांच्या वतीने वित्तीय बाजारात भागरोखे (शेअर्स), कर्जरोखे (डिवेंचर) खरेदी करणारी, तसेच नाणेबाजारातील साधनांमध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारी एक संस्था अथवा संघटना. भारतीय भागरोखे बाजारात संस्थात्मक…

चलन संप्रदाय (Currency School)

ब्रिटिश चलन संप्रदाय हा एक ब्रिटिश अर्थतज्ज्ञांचा गट होता. हा गट मुख्यत्वे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो यांच्या बँकिंग संप्रदायाच्या विरोधातील लिखाणामुळे उदयास आला. या संप्रदायात हेन्री थॉर्टन आणि रिकार्डो हे…

निरुद्योगिकीकरण (Deindustrialization)

अर्थव्यवस्थेतील आर्थिक व सामाजिक या कारणांमुळे औद्योगिकतेचा होणारा ऱ्हास अथवा त्यात सातत्याने होणारी घट म्हणजेच निरुद्योगिकीकरण होय. औद्योगिक क्रांतीमुळे अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत जगात (विशेषतः यूरोपीयन देशांत) औद्योगिकीकरणाची प्रक्रिया फार…

ब्रिटिश बँकिंग स्कूल (British Banking School)

एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमधील काही अर्थशास्त्रज्ञ पैसा व बँकिंगसंबंधी आपले विचार व्यक्त करणाऱ्या विचारशाळेला ब्रिटिश बँकिंग स्कूल असे म्हणत. यामध्ये थॉमस टूक, जॉन फुलर्टन, जेम्स विल्सन आणि जे. डब्ल्यू. गिल्बर्ट हे…

पुढची मोठी झेप (Great Leap Forward)

पुढची मोठी झेप ही मोहीम चीनमध्ये माओ - त्से - तुंग यांच्या नेतृत्वाखाली १९५८ ते १९६० या कालावधीत राबविण्यात आली. चीनसारख्या देशासाठी या काळात त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू ग्रामीण…

रॉय फोर्ब्स हॅरॉड (Roy Forbes Harrod)

हॅरॉड, सर रॉय फोर्ब्स (Harrod, Sir Roy Forbes) : (१३ फेब्रुवारी १९०० – ८ मार्च १९८७). विसाव्या शतकातील नवअभिजात अर्थशास्त्राला दीर्घकालीन योगदान देणारे एक सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ. हॅरॉड यांचा जन्म लंडन…

न्गुगी वा थिअंगो (Ngugi wa Thiong’o)

न्गुगी वा थिअंगो : (५ जानेवारी १९३८). जेम्स थिअंगो न्गुगी. जागतिक कीर्तिचे पूर्व आफ्रिकेतील केनियन लेखक आणि शिक्षणतज्ञ. कादंबरी, नाटक, लघुकथा,  निबंध, बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे.…

हरमन हेलरिगल (Hermann Hellriegel)

हेलरिगल, हरमन : (२१ ऑक्टोबर १८३१ - ११ एप्रिल १९२९) हरमन हेलरिगल यांचा जन्मपेगाऊ, साक्झोनी इथे झाला. हरमन यांचे शिक्षण ग्रीम्मा येथील एका प्रख्यात सेक्सन राजकुमारांसाठीच्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी ड्रेस्डेनजवळच्या थरांथ येथील…

गोविंदजी गोविंदजी (Govindjee Govindjee)

गोविंदजी, गोविंदजी : (२४ ऑक्टोबर १९३२) भारताच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात (पूर्वीचे अलाहाबाद) गोविंदजी यांचा जन्म झाला. आडनावामुळे अनेकदा जातीची / राज्याची ओळख होते तशी होऊ नये यासाठी त्यांच्या वडिलांनी मुलाच्या…

युलिस्स गायोन (Ulysse Gayon)

गायोन, युलिस्स : (८ मे १८४५ - ११ एप्रिल १९२९) युलिस्स गायोन यांचा जन्म फ्रांसमधील बोर्दाऊ येथे झाला. युलिस्स गायोन यांना, एकोल नॉर्मल सुपेरिएर या गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी स्थापन झालेल्या शाळेकडून…

थिओडोर विल्हेल्म इंगलमॅन (Theodor Wilhelm Engelmann)

इंगलमॅन, थिओडोर विल्हेल्म : (३० नोव्हेंबर, १८४३ ते २० मे १९०९) थिओडोर विल्हेल्म इंगलमॅन यांचा जन्म जर्मनीतील लिपझिग येथे झाला. थिओडोर यांना इंफ्युसोरिया (Infusoria) सारख्या पाण्यातील सूक्ष्मप्राण्यांच्या निरीक्षणात विशेष रस…

लेखन दोष (Dysgraphia)

जेव्हा विद्यार्थ्याला पुरेशा सूचना देऊनही ते त्याच्या संज्ञानात्मक पातळीवर आणि वयानुसार लेखन क्षमतेत विसंगती दर्शवितात, तेव्हा त्याला लेखन दोष असे संबोधतात. त्याला ‘लिखित अभिव्यक्तीतील विशिष्ट शिक्षण विकार’ असेही म्हणतात. dysgraphia…

चर्च आणि शोषणमुक्तीची चळवळ (The Church and Liberation Movement)

इसवी सन १९६० च्या दरम्यान लॅटिन अमेरिकेत एका वैचारिक क्रांतीची पहाट झाली. कार्ल मार्क्स यांच्या विश्लेषण पद्धतीचा आधार घेऊन विद्यापीठांतील प्राध्यापक, धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारे धर्मपंडित आणि त्यांचे विद्यार्थी यांनी सामाजिक…

शारीरिक शिक्षण (Physical Education)

मानवाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठीच्या शिक्षण प्रक्रियेस शारीरिक शिक्षण म्हणतात. या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त योग, प्राणायाम, व्यायाम, विविध खेळ आणि ध्यान यांसारख्या क्रिया समाविष्ट असतात. या शिक्षणामध्ये स्वच्छता व निटनेटकेपणा…

सिलिनियम, वनस्पतींतील (Selenium in Plants)

स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यन्स याकॉप बर्झीलियस (१८१७) यांनी शोधलेले सिलिनियम हे मूलद्रव्य मानवी प्रकृतीसाठी हितकारक आहे किंवा नाही यासंबंधी शास्त्रज्ञांचे परस्परविरोधी दावे आहेत. मानवी पेशीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आणि काही जैवरासायनिक…