पर्यावरण अवनती (Degradation of environment)
मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे पर्यावरण गुणवत्तेचा होणारा ऱ्हास. मानवामुळे अथवा नैसर्गिक प्रक्रियांमुळे निसर्गातील परिसंस्थांमध्ये बिघाड होऊन तसेच हवा, जल, मृदा अशा संसाधनांचा अवक्षय होऊन पर्यावरणाची गुणवत्ता घटते. संयुक्त राष्ट्रसंघानुसार…
