उत्तरज्झयण (Uttarajjhayaṇa)

उत्तरज्झयण

उत्तरज्झयण : श्वेतांबर जैनांच्या चार मूलसूत्रांपैकी पहिले. याचा काळ इ. स. पू. तिसरे वा दुसरे शतक असावा. उत्तरज्झयण मधील ‘उत्तर’ या पहिल्या ...
उवएसमाला (Uvaesmala)

उवएसमाला

उवएसमाला : जैन महाराष्ट्रीतील एक धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाच्या कर्त्याचे नाव धर्मदासगणी. परंपरा त्याला महावीराचा समकालीन मानते. तथापि हे ...
कहावली (Kahawali)

कहावली

प्राकृत जैन साहित्यातील कथात्मक स्वरूपाचा महत्त्वाचा ग्रंथ. भद्रेश्वरसूरी यांनी सुमारे ११ व्या शतकात याची रचना केली. ते प्रसिद्ध जैन आचार्य ...
कुमारपाल प्रतिबोध (Kumarpal Pratibodh)

कुमारपाल प्रतिबोध

कुमारपाल प्रतिबोध : (कुमारवाल पडिबोहो). महाराष्ट्री प्राकृत ग्रंथ. या ग्रंथाला जिनधर्म प्रतिबोध असेही म्हणतात. इ.स. १२ व्या शतकात जैन आचार्य ...
तिलोयपण्णत्ति (Tiloya-pannatti)

तिलोयपण्णत्ति

तिलोयपण्णत्ति : दिगंबर जैन ग्रंथकार यतिवृषभ ह्याने जैन शौरसेनीत लिहिलेला भूगोल-खगोलविषयक ग्रंथ. ‘तिलोयपण्णत्ति’- संस्कृत रूप त्रिलोकप्रज्ञप्ती – म्हणजे त्रिलोकाविषयीचे ज्ञान ...
दशवैकालिक सूत्र (Dasvekalik Sutra)

दशवैकालिक सूत्र

दशवैकालिक सूत्र : अर्धमागधी प्राकृत भाषेतील महत्त्वाचे सूत्र. मुनिधर्मास योग्य अशा आचाराचे महत्त्व या ग्रंथातून सांगितले आहे. अर्धमागधी भाषेमध्ये एकूण ...
दशाश्रुतस्कंधसूत्रम् (Dasha Shrut Skandh Sutram)

दशाश्रुतस्कंधसूत्रम्

दशाश्रुतस्कंधसूत्रम् : जैन धर्मातील आचार विषद करणारा ग्रंथ. दशाश्रुतस्कंधसूत्रम्ला दसा,आयारदसा किंवा दसासुय असे म्हटले जाते. छेदसूत्रातील हे एक सूत्र आहे ...
निशीथसूत्र (NishithaSutra)

निशीथसूत्र

निशीथसूत्र : निशीथसूत्र हा छेदसूत्रातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. याची भाषा अर्धमागधी प्राकृत. प्राकृतमध्ये या ग्रंथाचे नाव निसीहसूत्ताणि असे आहे ...
प्रतिष्ठा तिलक (Pratishtha tilak)

प्रतिष्ठा तिलक

प्रतिष्ठा तिलक : (सुमारे १२ वे शतक). आचार्य नेमिचंद्र रचित प्राकृत, संस्कृत भाषेतील मूर्तीप्रतिष्ठा व स्थापनेसंबंधी हा जैनग्रंथ आहे. एखादी ...
भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्‌ (Bhaktparidnya Prakirnkam)

भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्‌

भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्‌ : (भत्तपरिन्नापइन्नय). अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकांतील हे चौथे प्रकीर्णक आहे. भक्त म्हणजे आहार व परिज्ञा म्हणजे ...
भगवती आराधना (Bhagwati Aradhana)

भगवती आराधना

भगवती आराधना : आचार्य शिवार्य विरचित शौरसेनी प्राकृत भाषेतील जैनग्रंथ. जैनमुनींसाठी आवश्यक आचारसूत्रे आणि सल्लेखना या जैन धर्मातील जीवनविधीचे सांगोपांग ...
यतिवृषभ (Yativrushabha)

यतिवृषभ

यतिवृषभ : (इ. स. पाचवे, सहावे शतक). एक थोर दिगंबर जैन ग्रंथकार. ह्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. इ. स ...
यशस्तिलक चम्पू (Yasastilaka Champu)

यशस्तिलक चम्पू

यशस्तिलक चम्पू : संस्कृतमधील एक जैन चम्पूग्रंथ. याचा काळ इ.स. ९५९. यातील कथेचा मूळ संदर्भ गुणभद्राच्या उत्तरपुराणात येतो. याचा कर्ता ...
यशोविजय (Yashovijay)

यशोविजय

यशोविजय : (जन्म. १७ व्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशक – मृत्यू इ. स. १६८७) गुजरातमधील तापगच्छचे जैन साधू. ज्ञाती वानिक ...
संस्तारक (Sanstarak)

संस्तारक

संस्तारक : संथारग.अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकातील (संग्रह) संस्तारक प्रकीर्णक हे सहावे प्रकीर्णक आहे. संथारग म्हणजे शय्या, अंतिम समयीच्या ...
हेमचंद्र (Hemchandra)

हेमचंद्र

हेमचंद्र : (११ वे शतक). गुजरातमधील जैन साधू आणि प्रतिभाशाली लेखक.सिद्धराज व कुमार पाल या दोन श्रेष्ठ सोलंकी राजांच्या कारकिर्दीत ...