इमाम शाह (Imam Shah)

इमाम शाह

इमामशाह : (जन्म इ. स. १४५२- मृत्यू इ. स. १५११). देलमी उपदेशक परंपरेतील सैय्यद. सत्पंथ नावाने ओळखल्या  जाणाऱ्या त्यांच्या संप्रदायात ...
मोरार साहेब (Morar Saheb)

मोरार साहेब

मोरार साहेब : (जन्म इ. स. १७५८ – मृत्यू इ. स. १८४९). रवीभाण संप्रदायाचे कवी. पूर्वाश्रमातील थराद (राजस्थान) येथील राजपुत्र ...
हेमचंद्र (Hemchandra)

हेमचंद्र

हेमचंद्र : (११ वे शतक). गुजरातमधील जैन साधू आणि प्रतिभाशाली लेखक.सिद्धराज व कुमार पाल या दोन श्रेष्ठ सोलंकी राजांच्या कारकिर्दीत ...
नरभेराम (Narbheram)

नरभेराम

नरभेराम : (जन्म इ. स. १८ वे शतक उत्तरार्ध मृत्यू इ. स. १८५२). हे पुष्टिमार्गीय वैष्णवकवी. ज्ञाती चतुर्वेदी मोढ ब्राह्मण ...
रुस्तम (Rustam)

रुस्तम

रुस्तम : ( इ. स. १६५० ते १६८० दरम्यान हयात). फार्सी कवी. गुजरातमधील नवसारीचे दस्तूर बरजोर कामदीन केकोबाद संजाणांचे शिष्य ...
गंगासती (Gangasati)

गंगासती

गंगासती : गंगुबाई. गुजरातमधील प्रसिद्ध संतकवयित्री. त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. लोककथेनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात त्यांचा जन्म १२ व्या ...
सहजानंद (Sahajanand)

सहजानंद

सहजानंद : (जन्म इ. स. १७८१- मृत्यू इ. स. १८३०). स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक. ज्ञाती सामवेदी ब्राह्मण. वडिलांचे नाव देवशर्मा/हरिप्रसाद पांडे आणि ...
निष्कुळानंद(Nishkulanand)

निष्कुळानंद

निष्कुळानंद : (जन्म इ. स. १८२२ – मृत्यू इ. स. १९०४).गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाचे साधूकवी. सहजानंदांचे शिष्य. ज्ञाती गुर्जर सुतार. काष्ठ ...
प्रेमानंद ( Premanand)

प्रेमानंद

प्रेमानंद : (जन्म १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८५५). स्वामीनारायण संप्रदायाचे कवी. ज्ञाती गांधर्व, म्हणजे गवैय्या. लहानपणीच ...
आनंदघन(Anandghan)

आनंदघन

आनंदघन : (इ. स. १७ वे शतक).गुजरातमधील जैन साधू. मूळ नाव लाभानंद. तपगच्छात दीक्षा घेतली असण्याचा संभव. मृत्यू मेडता (राजस्थान) ...
धीरो भगत (Dhiro Bhagat)

धीरो भगत

धीरो भगत : (जन्म इ. स. १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८२५).जन्म वडोदरा गुजरात जवळील गावामध्ये. हे ...
भोजा भगत(Bhoja Bhagat)

भोजा भगत

भोजा भगत : भोजल/भोजलराम.  (जन्म इ. स. १७८५-मृत्यू इ. स. १८५०). गुजरातमधील ज्ञानमार्गी कवी. जन्म सौराष्ट्रातील जेतपूर येथे.पित्याचे नाव करसनदास, ...
रविदास (Ravidas)

रविदास

रविदास : (जन्म इ. स. १७२७ -मृत्यू इ. स. १८०४). रविराम. रवि (साहेब). रविभाण संप्रदायाचे संतकवी. गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील ...
भाण (Bhan)

भाण

भाण : (जन्म.१६९८- मृत्यू.१७५५). साहेब. गुजरात- सौराष्ट्र मधील रामकबीर संप्रदायाचे कवी. निवास चरोतर येथील कनखीलोड. ञाती लोहाणा. वडिलांचे नाव कल्याणजी,आईचे ...
विश्वनाथ जानी (Vishwanath Jani)

विश्वनाथ जानी

विश्वनाथ जानी : (इ. स. १६४२ मध्ये हयात) गुजरातमधील आख्यानकवी आणि पदकवी. ज्ञाती औदीच्य ब्राह्मण. पाटण अथवा पाटणच्या आसपास वास्तव्य ...
यशोविजय (Yashovijay)

यशोविजय

यशोविजय : (जन्म. १७ व्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशक – मृत्यू इ. स. १६८७) गुजरातमधील तापगच्छचे जैन साधू. ज्ञाती वानिक ...
श्रीधर व्‍यास (Shridhar Vyas)

श्रीधर व्‍यास

श्रीधर व्‍यास : (इ. स.१४ व्‍या शतकाचा उत्‍तरार्ध). गुजरातमधील ईडरच्या राव रणमलच्‍या आश्रयास असलेले ब्राह्मण कवी. ते संस्‍कृतचे चांगले जाणकार ...
इन्‍द्रावती (Indravati)

इन्‍द्रावती

इन्‍द्रावती : (इ. स.१६१९ – इ. स.१६९५). गुजराती कवी. प्राणनाथ स्‍वामी, महामती, आणि महेराज या नावानेही ते ओळखले जातात. इन्‍द्रावती ...
मांडण (Mandan)

मांडण

मांडण : (इ. स. १५१८ दरम्‍यान). गुजरातमधील ज्ञानमार्गी संतकवी. काव्‍यातून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे ते राजस्‍थानमधील शिरोही या ठिकाणचे. ज्ञाती बंधारा ...
वल्लभ मेवाडो (Wallbha Mewado)

वल्लभ मेवाडो

वल्‍लभ मेवाडो : (जन्म.इ. स. १७०० ?. मृत्‍यु इ. स. १७५१). गरबा रचणारे कवी म्‍हणून महत्‍वाची ओळख. त्यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित ...