एडवर्ड सैद (Edward Said)

एडवर्ड सैद

सैद, एडवर्ड : (१ नोव्हेंबर १९३५–२५ सप्टेंबर २००३). पॅलेस्टिनी-अमेरिकन साहित्य-समीक्षक, तत्त्वज्ञ व विचारवंत. त्यांचा जन्म जेरूसलेम येथे एका प्रॉटेस्टंट-ख्रिस्ती पंथीय ...
एमिली डिकिन्सन (Emily Dickinson)

एमिली डिकिन्सन

डिकिन्सन, एमिली : (१० डिसेंबर १८३०–१५ मे १८८६). श्रेष्ठ अमेरिकन कवयित्री. ॲव्हर्स्ट, मॅसॅचूसेट्स येथे जन्म. माउंट हॉल्योक येथील ‘फीमेल सेमिनरी’त ...
कन्‍फेशनल काव्‍य (Confessional Poetry)

कन्‍फेशनल काव्‍य

आधुन‍िक काळातील एक अमेर‍िकन काव्यपरंपरा. Confession (कन्‍फेशन) या इंग्रजी शब्‍दाचा मराठीमध्‍ये ‘कबुलीजबाब’, असा अर्थ होतो. अमेरिकेमधील  विसाव्या शतकाच्या मध्यातील (१९५०-१९६० ...
कॅच–२२ (Catch-22)

कॅच–२२

छायाचित्र संदर्भ  कॅच–२२ (१९६१) आधुनिक इंग्रजी साहित्यातील महत्त्वपूर्ण कादंबरी. अमेरिकन लेखक जोसेफ हेलर (१९२३-१९९९) यांची ही उपरोधिक स्वरूपाची युद्धकादंबरी आहे ...
टोनी मॉरीसन (Toni Morrison)

टोनी मॉरीसन

मॉरीसन, टोनी :  (१८ फेब्रुवारी १९३१- ५ ऑगस्ट २०१९).साहित्यातील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या अमेरिकन इंग्रजी साहित्यिका. अमेरिकेतील ओहियो प्रांतात ...
द सेलआऊट (The Sellout)

द सेलआऊट

द सेल आऊट : बुकर पुरस्कार प्राप्त पॉल बेट्टी या लेखकाची कादंबरी. पॉल बेट्टी हे सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक, कादंबरीकार होत ...
पर्ल बक (Pearl Buck)

पर्ल बक

बक,पर्ल : (२६ जून १८९२ – ६ मार्च १९७३). साहित्यातील नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन कादंबरीकार. पर्लचा जन्म पश्चिम व्हर्जिनियातील हिल्सबोरो येथे ...
लिंकन इन द बोर्डो ( Lincoln in the Bardo)

लिंकन इन द बोर्डो

लिंकन इन द बोर्डो : मॅनबुकर पुरस्कार प्राप्त जॉर्ज सॉंन्डर्स यांची कादंबरी. जॉर्ज सॉंन्डर्स हा सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथाकार ...
लुईस ग्लुक (louise glück)

लुईस ग्लुक

ग्लुक, लुईस : ( २२ एप्रिल १९४३ ). २०२० मध्ये साहित्याचे नोबेल मिळालेल्या लुईस ग्लुक या अमेरिकन कवयित्री आणि निबंधकार ...
वॉशिंग्टन अर्व्हिंग (Washington Irving)

वॉशिंग्टन अर्व्हिंग

अर्व्हिंग, वॉशिंग्टन : (३ एप्रिल १७८३–‍२८ नोव्हेंबर १८५९).आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारा पहिला अमेरिकन लेखक. जन्म न्यूयॉर्क येथे एका संपन्न व्यापारी कुटुंबात ...
हार्पर ली (Harper Lee)

हार्पर ली 

लीहार्पर : (२८ एप्रिल १९२६ – १९ फेब्रुवारी २०१६ ). नेल हार्पर ली. पुलित्झर पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार. तिचा ...
ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन (Adventures of Huckleberry Finn)

ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन

ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन  : (१८८४). अमेरिकन साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाची कादंबरी. मार्क ट्वेन (सॅम्युअल लँगहॉन क्लेमेन्स) (१८३५-१९१०) लिखित ही एक ...