अमृतनादोपनिषद्
अमृतनादोपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील गौण उपनिषद् आहे. ज्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत त्या उपनिषदांना मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदांना ...
अमृतबिन्दु उपनिषद्
अमृतबिन्दु उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् आहे. ह्या उपनिषदामध्ये मन, ब्रह्म, आत्म्याचे एकत्व, शब्दब्रह्म इत्यादी संकल्पनांचा विचार केला आहे. या ...
आत्मा
भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आत्मा हा शब्द अत् = सतत चालणे या धातुपासून आला असावा. सतत गतिशील असल्याने त्याला ...
ईशोपनिषद
ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद. हे महत्त्वाच्या व विश्वसनीय मानल्या गेलेल्या दशोपनिषदांपैकी सर्वाधिक प्राचीन उपनिषद मानले जाते. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा चाळिसावा ...
ऐतरेयोपनिषद
हे ऋग्वेदाचे उपनिषद आहे.ऋग्वेदाच्या ऐतरेय आरण्यकाच्या दुसऱ्या विभागातील तत्त्वज्ञानात्मक अथवा ज्ञानकांडात्मक असलेल्या चार ते सहा अध्यायांना ऐतरेयोपनिषद म्हटले जाते. या ...
तैत्तिरीयोपनिषद
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचे हे उपनिषद आहे. या उपनिषदाचे तीन भाग आहेत. त्यांना ‘वल्ली’ असे नाव आहे. त्यांपैकी पहिल्या शिक्षावल्लीत ...
पंचकोश
पंचकोश ही आध्यात्मिक आणि योगशास्त्रीय संकल्पना तैत्तिरीयोपनिषदातील दुसर्या व तिसऱ्या अध्यायात वर्णिली गेली आहे. त्यामुळे या उपनिषदात या संकल्पनेचा उगम दिसून येतो. संकल्पनेचे स्वरूप : ...
पंचाग्निविद्या
उपनिषदातील एक विद्या. जी विद्या जाणल्यानंतर जाणणाऱ्याला पृथ्वीवरील मृत्यूनंतर जीव कुठे जातात, ते पुन्हा कसे काय पृथ्वीवर जन्म घेतात इत्यादी ...
प्रश्नोपनिषद
प्रस्तुत उपनिषद अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेचे आहे. या उपनिषदाचे स्वरूप प्रश्नोत्तररूपी असल्याने याचे नाव ‘प्रश्नोपनिषद’ असे आहे. यातील खंडांनाही ‘प्रश्न’ असेच ...
प्रस्थानत्रयी
वेदान्ताचे मुख्य तीन ग्रंथ म्हणजे उपनिषदे, भगवद्गीता आणि बादरायणाची ब्रह्मसूत्रे. या तीन ग्रंथांना मिळून ‘प्रस्थानत्रयी’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे मार्ग. ब्रह्मविद्या ...
ब्रह्म
भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. सुरुवातीस त्याचे अर्थ ‘मंत्र’, ‘देवतास्तवन’, ‘प्रार्थना’, ‘मंत्राच्या ठिकाणी ...
माण्डूक्योपनिषद
दशोपनिषदातील आकाराने लहान पण अतिशय आशयघन असलेले माण्डूक्योपनिषद हे अथर्ववेदाचे उपनिषद आहे. या उपनिषदाचा कर्ता अज्ञात असून याचा काळ इ.स.पू ...