कानिफनाथ (सिद्ध कृष्णपाद) (Kaniphanath)

कानिफनाथ

नवनाथांपैकी एक ‘नाथ’ व चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक ‘सिद्ध’. जालंधरनाथांचे शिष्य. साधारणतः दहाव्या-बाराव्या शतकातील बंगाली चर्यापदांमध्ये ते स्वतःला ‘कापालिक’ संबोधतात. कानिफनाथांना ...
गोरक्षनाथ (गोरखनाथ) (Gorakshanath)

गोरक्षनाथ

नाथ संप्रदायातील एक महान गुरू. हठयोगातील महान नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. गोरक्षनाथांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात ...
चर्पटीनाथ (Charpatinath)

चर्पटीनाथ

एक प्रसिद्ध रससिद्ध व नाथ-योगी. चर्पटीनाथांना चर्पटी, चर्पटीपाद, चर्पट्री, चर्यादिपा या इतर नावांनीही ओळखले जाते. मीनचेतनात यांना ‘कर्पटीनाथ’ म्हटले गेले ...
चौरंगीनाथ (Chauranginath)

चौरंगीनाथ

नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. चौरंगीनाथांना ‘सारंगधर’ आणि ‘पूरण भगत’ या अन्य नावांनीही ओळखले जाते. त्यांचा सर्वांत जुना ...
जालंधरनाथ (Jalandharnatha)

जालंधरनाथ

चौऱ्यांशी सिद्धांपैकी एक सिद्ध. नवनाथांपैकी एक नाथ-योगी व कानिफनाथांचे गुरू. जालंधरनाथांना जालंधरी, जळांधरी, जालंधरीपा, हाडिपा, ज्वालेंद्र, बालनाथ, बालगुंडाई, जान पीर ...
नवनाथ (Navanatha)

नवनाथ

नाथ संप्रदायातील प्रसिद्ध नऊ नाथ-योगी. नवनाथांच्या सर्व सूचींमध्ये एकवाक्यता नाही. नवनाथ विषयावरील ग्रंथांमध्ये नऊ नावे सर्वच ठिकाणी एकसारखी येत नाहीत ...
नागनाथ (सिद्ध नागार्जुन) (Nagnath)

नागनाथ

नाथ संप्रदायात प्रसिद्ध असणारे एक प्रमुख नाथ-योगी व रससिद्ध. यांना नाथ संप्रदायात नागनाथ किंवा नागार्जुन या नावाने ओळखले जाते. नवनाथ ...
नाथ-योगिनी (Nath Yogini)

नाथ-योगिनी

नाथ संप्रदायातील स्त्रिया. नाथ संप्रदायात नाथ योगींबरोबरच नाथ योगिनींनाही खूप महत्त्व आहे. या संप्रदायात शिवाबरोबरच शक्तीची उपासनाही प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथ ...
पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)

पन्हाळे-काजी लेणी-समूह

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे ...
मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) (Matsyendranath)

मत्स्येंद्रनाथ

नाथ संप्रदायातील एक थोर योगी. कौल योगिनी संप्रदायाचे प्रवर्तक. चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक महत्त्वाचे सिद्ध. मत्स्येंद्रनाथांना मच्छंद, मच्छघ्नपाद, मच्छेंद्रपाद, मत्स्येंद्रपाद, मीनपाद, ...
वीणापा (Vinapa)

वीणापा

चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक सिद्ध. गौड देशात (पूर्वी भारत) एका क्षत्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा संबंध वज्रतंत्राशी असल्याचे सांगितले ...
सोनारी (Sonari)

सोनारी

महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून ...