Read more about the article ठाणाळे लेणी (Thanale Rock cut Caves)
विहार, लेणे क्र. ७, ठाणाळे लेणी.

ठाणाळे लेणी (Thanale Rock cut Caves)

रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे…

Read more about the article गणेश लेणी व शेजारील लेणी-समूह, जुन्नर (Ganesh Leni and Isolated Caves, Junnar)
लेणे क्र. ६ व ७, गणेश लेणी, जुन्नर.

गणेश लेणी व शेजारील लेणी-समूह, जुन्नर (Ganesh Leni and Isolated Caves, Junnar)

जुन्नर परिसरातील लेण्याद्री व त्याच्या शेजारील टेकडीवरील प्रसिद्ध थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी-समूह. जुन्नरपासून ५ किमी. उत्तरेस कुकडी नदी ओलांडून या समूहास जाता येते. मध्ययुगीन काळात सध्याच्या गणेश लेणी-समूहातील लेणे क्र.…

Read more about the article तुळजा लेणी, जुन्नर (Tulja Leni at Junnar)
तुळजा लेणी-समूह, जुन्नर.

तुळजा लेणी, जुन्नर (Tulja Leni at Junnar)

जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती…

Read more about the article शिवनेरी लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Shivneri Hill, Junnar)
शिवनेरी पूर्व लेणी-समूह, जुन्नर.

शिवनेरी लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Shivneri Hill, Junnar)

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेला खोदलेले महत्त्वाचे बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरपासून जुन्नर-कुसूर या रस्त्याने या लेणींकडे जाता येते. या टेकडीवर पूर्ण-अपूर्ण मिळून ८४ लेणी, ६० पोढी (पाण्याची…

Read more about the article जुन्नर लेणी (Rock-cut Caves at Junnar)
लेणी-समूह, जुन्नर.

जुन्नर लेणी (Rock-cut Caves at Junnar)

सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी. संख्येच्या दृष्टीने हा भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० किमी. अंतरावर कुकडी नदीकिनारी वसले असून अवतीभोवती सुमारे आठ-दहा किमी.…

Read more about the article वीणापा (Vinapa)
वीणापांचे एक काल्पनिक चित्र.

वीणापा (Vinapa)

चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक सिद्ध. गौड देशात (पूर्वी भारत) एका क्षत्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा संबंध वज्रतंत्राशी असल्याचे सांगितले जाते. तिबेटमधील सा-स्क्य-विहार (सु. ११-१३ वे शतक) येथील सिद्धांच्या सूचीमध्ये…

Read more about the article नागनाथ (सिद्ध नागार्जुन) (Nagnath)
नागनाथ (नागार्जुन) यांचे एक काल्पनिक चित्र.

नागनाथ (सिद्ध नागार्जुन) (Nagnath)

नाथ संप्रदायात प्रसिद्ध असणारे एक प्रमुख नाथ-योगी व रससिद्ध. यांना नाथ संप्रदायात नागनाथ किंवा नागार्जुन या नावाने ओळखले जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात त्यांना ‘अविर्होत्र’ नारायणाचा अवतार म्हटले गेले आहे.…

Read more about the article पांडव (पांडू) लेणी, नाशिक (Pandav caves at Nashik)
लेणे क्र. ३, पांडव लेणी, नाशिक.

पांडव (पांडू) लेणी, नाशिक (Pandav caves at Nashik)

पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’…

Read more about the article मानमोडी टेकडीवरील लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Manmodi Hill, Junnar)
अंबा-अंबिका लेणीसमूह, जुन्नर.

मानमोडी टेकडीवरील लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Manmodi Hill, Junnar)

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरातील ‘मानमोडी’ टेकडीवरील प्रसिद्ध बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरच्या आग्नेयेस सु. २ किमी. अंतरावर मानमोडी डोंगराची सु. ३ किमी. लांबीची रांग आहे. त्यात सुरुवातीस भीमाशंकर, मधल्या भागात अंबा-अंबिका…

Read more about the article उदगीर किल्ला (Udgir Fort)
उदगीर किल्ला.

उदगीर किल्ला (Udgir Fort)

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून लातूरपासून ६५ किमी. अंतरावर वसले आहे. उदगीरच्या आसपास पसरलेल्या टेकड्यांना ‘उदयगिरी’ हे नाव असावे, त्यावरून ‘उदगीर’ हे…

Read more about the article चामर (चांभार) लेणी (Chamar Leni)
चांभार लेणी, उस्मानाबाद.

चामर (चांभार) लेणी (Chamar Leni)

महाराष्ट्रातील एक हिंदू लेणी. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहरालगत प्रामुख्याने दोन ठिकाणी लेणी खोदण्यात आली आहेत. यांपैकी शहराच्या पश्चिमेस असणारी लेणी ‘धाराशिव लेणी’ म्हणून ओळखली जातात, तर भोगावती नदीजवळील एका…

सोपारा (Sopara)

प्राचीन भारतातील एक समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, बंदर व बौद्ध स्थळ. सोपारा म्हणजेच आजच्या मुंबई उपनगरातील ‘नाला सोपारा’. हे ठिकाण अरबी समुद्राला मिळणाऱ्या ‘वैतरणा’ व ‘उल्हास’ नद्यांच्या मधोमध वसलेले आहे.…

Read more about the article औसा किल्ला (Ausa Fort)
अहशमा प्रवेशद्वार, औसा किल्ला.

औसा किल्ला (Ausa Fort)

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस सु. ३ किमी., लातूर शहरापासून २० किमी., तर उस्मानाबादपासून ५१ किमी. अंतरावर आहे. औसा हे एक प्राचीन स्थळ…

Read more about the article सोनारी (Sonari)
काळभैरवनाथ मंदिर, सोनारी.

सोनारी (Sonari)

महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे. ‘सोनारी’ या नावाविषयी…

Read more about the article तुळजापूरची तुळजाभवानी (Tuljabhavani of Tuljapur)
तुळजाभवानीची प्रतिमा, तुळजापूर.

तुळजापूरची तुळजाभवानी (Tuljabhavani of Tuljapur)

छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथांत ‘त्वरजा’, ‘तुरजा’, ‘त्वरिता’ या नावांनी एका…